१५ वर्षापर्यंत ही महिला गर्भवती, दिला 'स्टोन बेबी'ला जन्म
महाराष्ट्रातील नागपूरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे.
Nov 30, 2017, 06:30 PM ISTजन्मतः या बाळाला आहेत सात दात
अहमदाबादमध्ये जन्मतः एका बाळाला सात दात आहेत.
Sep 1, 2017, 07:46 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षातून ढकललं आणि बाळ चोरलं
पिंपरी चिंचवडच्या दापोडीमध्ये राहणाऱ्या रेश्मा शेख या महिलेचं बाळ चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Aug 16, 2017, 09:42 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षातून ढकललं आणि बाळ चोरलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 08:56 PM ISTआई गं! पोटच्या तान्हा बाळाला कुरीअर केलं
जन्माला आल्यापासून बाळासोबत असते ती त्याची आई. त्यामुळे आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला युगानुयुगे गौरविले गेले आहे. पण या नात्याला काळीमा फसणारी धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. पोटच्या मुलाला न्हाऊ-खाऊ घालून मोठ करण्याऐवजी त्याला प्लास्टिक पिशवीत पॅक करुन अनाथआश्रमात पाठविण्याचा दुर्देवी प्रकार त्या आईच्या हातून घडला आहे.
Aug 13, 2017, 04:37 PM ISTबाळाच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी मुंबई लोकल १५ मिनिटे थांबली
एका बाळाच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी मुंबई लोकल तब्बल पंधरा मिनिटं थांबली. घाटकोपर स्टेशनवर हा प्रकार घडलाय.
Jul 12, 2017, 11:22 AM ISTबाळाला दूध पाजण्यासाठी रेल्वे स्टेशनवर विशेष खोलीची सोय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2017, 05:30 PM IST12 तासांची शस्त्रक्रिया, 6 हार्ट अटॅक... तरीही विदिशानं केली मृत्युवर मात!
अद्भूत वैद्यकीय करामतीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. १२ तास चाललेली हृदयावरची शस्त्रक्रिया आणि त्यानंतरही एक-दोन नव्हे तर सहा हार्ट अटॅक सहन करुन, मृत्यूला दिलेली मात.... ही करामत साधली आहे एका चार महिन्याच्या चिमुरडीने...
May 12, 2017, 10:04 PM ISTमुलीची हत्या आणि स्वत:च्या आत्महत्येचं त्यानं केलं 'फेसबुक लाईव्ह'
थायलंडच्या फूकेट प्रांतात एका व्यक्तीनं आपल्या 11 वर्षांच्या मुलीची हत्या केल्यानंतर गळफास लावून घेत आत्महत्या केली... धक्कादायक म्हणजे, त्यानं ही संपूर्ण घटनेचं 'फेसबुक लाईव्ह' केलं... अनेकांना ही घटना फेसबुकवर लाईव्ह पाहायला मिळाली.
Apr 26, 2017, 03:35 PM ISTमध्यप्रदेश- शरिराच्या बाहेर धडधडते बाळाचे ह्रदय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 11:05 PM ISTमिरज-पंढरपूर रोडवर सापडलं स्त्री अर्भक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2017, 08:30 PM ISTएकाने सोडला चिमुकल्याच्या तोंडावर सिगारेटचा धूर, पण लोकांनी केला त्याला सलाम, व्हिडिओ झाला व्हायरल
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपासून जवळ असलेल्या नोएडामध्ये काही दिवसांपूर्वी एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. एका बस स्टँडवर कपल बसले होते. महिलेने आपल्या हातात लहान मुलगा घेतला होता. शेजारी बसलेल्या माणसाने सिगारेट पेटवली आणि धडाधड धुर त्या मुलाच्या तोंडावर सोडायला सुरूवात केली.
Nov 7, 2016, 07:20 PM ISTचमत्कार! बाळावर शस्त्रक्रिया करुन पुन्हा आईच्या गर्भात ठेवले
अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात एक चमत्कार घडलाय. वैद्यक शास्त्राने अशक्य वाटणारीगोष्ट शक्य करुन दाखवली. डॉक्टरांनी पाच महिन्यांच्या गर्भ शस्त्रक्रियेसाठी आईच्या गर्भातून बाहेर काढला. यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो पुन्हा गर्भात ठेवला.
Oct 27, 2016, 03:24 PM ISTलोणावळा रेलवेट्रॅकवर दोन वर्षीय बाळाला जीवदान
लोणावळा रेलवेट्रॅकवर दोन वर्षीय बाळाला जीवदान
Oct 18, 2016, 07:14 PM IST