बदामाप्रमाणेच त्याची सालंदेखील आहेत पौष्टिक, रोजच्या आयुष्यात असा करा समावेश!
Almond Peel Benefits: बदाम खाणे आरोग्यासाठी खूप चांगलेच आहे. मात्र, बदामाच्या सालीदेखील खूप फायदेशीर आहेत.
Aug 11, 2024, 11:27 AM ISTभिजवलेल्या बदामाची सालं फेकून देताय? ही चूक करू नका, आधी फायदे पाहा
Almond Peel Benefits : पाण्यात भिजवलेले बदाम खाण्याची अनेकांनाच सवय असतेय. मुळात बदामाच्या सेवनाचे फायदे पाहता सुक्यामेव्यातील या प्रकाराला अनेकांचीच पसंती.
Aug 7, 2024, 02:46 PM IST