badlapur hospital

किटकनाशक पाजलेल्या शेतकऱ्याचा रुग्णालयात मृत्यू

शेतात किटकनाशक औषध पाजलेले शेतकरी दत्तू बनकर यांचा उपचारा दरम्यान रुग्णालायत मृत्यू झाला. काल बनकर यांना राहटोली गावात कीटकनाशक पाजण्यात आले होते.  

Oct 6, 2017, 12:02 PM IST