Mumbai Under Water Metro Plan: मुंबईमध्ये पाण्याखालून मेट्रो मार्ग उभारला जाणार आहे. या संदर्भातील अभ्यास सुरु करण्यात आला असून दोन टप्प्यात हा प्रकल्प साकारला जाईल. त्याबद्दलच जाणून घेऊयात...
Badlapur To Navi Mumbai Local Train: लोकल ट्रेनने सध्या बदलापुरवरुन नवी मुंबईला जायचं असेल तर ठाण्याचा उतरुन जावं लागतं. मात्र आता लवकरच हा त्रास कमी होणार आहे. नेमका हा प्रोजेक्ट काय आहे पाहूयात...
बदलापूर पोलिसांनी उघडकीस आणलेल्या स्त्री बीज रॅकेटचा मास्टरमाईंड नाशिकमध्ये असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. नाशिकच्या मालती आयव्हीएफ सेंटरचा मालक डॉक्टर अमोल पाटील हा रॅकेट चालवत होता.
Crime News : गुन्हेगारी कृत्य आणि तत्सम घडामोडींमध्ये राज्यात सातत्यानं वाढ होत असून आता याच प्रकरणांमध्ये एका खळबळजनक घटनेनं भर टाकली आहे. ठाण्यापासून साधारण दीड- दोन तासांच्या अंतरावरील हे ठिकाण अशाच कारणामुळं चर्चेत.
Badlapur Crime News : मुंबईजवळील बदलापूरमध्ये स्त्री बीजांची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर देशभरात खळबळ माजली आहे. फक्त बदलापूर नाही तर देशातील इतर शहरांसोबतच कनेक्शन समोर आलंय. स्त्री बीजांची बेकायदेशीर तस्करी कशी चालायची पाहूयात.
Badlapur ovary trafficking : गोरगरीब महिलांना पैशांचं आमिष दाखवून अंडाशयाची तस्करी बदलापुरातील धक्कादायक प्रकार पोलिसांकडून तीन महिलांना. महिलेच्या घरात सापडले संशयास्पद इंजेक्शन
Badlapur Crime:मिनी बस चालकाने शाळेतून घरी परतताना चार वर्षांच्या विद्यार्थिनीवर वाहनातच अत्याचार केला.
Thane district News : राज्यात अनेक ठिकाणी आतापर्यंत झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये इरशाळवाडीची घटना अनेकांच्याच मनाला चटका लावून गेली. अशाच घटनेची पुनरावृत्ती होण्याची चिन्हं असल्याचं म्हटलं जात आहे.
Tushar Apte resigns from Corporator Post: बदलापुरच्या नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात सहआरोपी असलेला शाळेचे सचिव तुषार आपटे याची भाजपाने स्वीकृत नगरसेवक म्हणून नियूक्ती केल्याने सर्व स्तरातून टीका होत आहे.
Raj Thackeray MNS Warning To BJP: राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं भारतीय जनता पार्टीला थेट तारखेसहीत इशारा दिला असून लवकरात लवकर यासंदर्भात कारवाई करण्याची विनंती केली आहे. नेमकं काय आहे मनसेचं म्हणणं जाणून घ्या
BJP Badlapur School Sexual Assult Case: भारतीय जनता पार्टीने कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेत 'स्वीकृत नगरसेवक' म्हणून बदलापूर येथील वादग्रस्त शैक्षणिक संस्थेचे सचिव तुषार आपटे यांना संधी दिल्याच्या मुद्द्यावरुन राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.
Badlapur Shocking News: 2022 साली बदलापूरला हादरवून सोडणाऱ्या प्रकरणामध्ये तब्बल 3 वर्षानंतर एक मोठा खुलासा झाला असून एका वेगळ्याच प्रकरणाच्या चौकशीमध्ये ही माहिती समोर आल्याने तपास अधिकारीही चक्रावलेत