बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू झाली उपजिल्हाधिकारी
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने बुधवारी उपजिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारलीत.
Aug 10, 2017, 10:50 AM ISTवर्ल्ड रँकिंगमध्ये सायना पुन्हा अव्वल स्थानी!
भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल आज वर्ल्ड रॅंकिंगमध्ये पुन्हा अव्वल स्थानी पोहोचलीय. चीनची ली शुरूई तिसऱ्या स्थानी घसरल्यानंतर सायना पुन्हा पहिल्या नंबरवर पोहोचली.
Apr 16, 2015, 04:27 PM ISTभारताची सिंधू बनली मकाऊ ओपन चॅम्पियन
भारताची टॉप सीडेड बॅडमिंटन प्लेअर पी. व्ही. सिंधू हिनं मकाऊ ओपनच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. फायनलमध्ये सिंधूनं कॅनडाच्या लि मिचेलला पराभूत करत विजेतेपद पटकावलं.
Dec 1, 2013, 04:50 PM ISTसिंधूचं गोल्ड मेडलचं स्वप्न भंगलं!
पी. व्ही सिंधूचं वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल पटकावण्याचं स्वप्न भंगलंय. सेमी फायनलमध्ये तिला थायलंडच्या तिसऱ्या मानांकित राचनोक इन्तनॉनकडून पराभव स्वीकारावा लागला.
Aug 10, 2013, 05:40 PM IST