badminton

पठ्ठ्या चक्क झाडूने बॅडमिंटन खेळला; VIDEO जबरदस्त व्हायरल

एक व्यक्ती बॅडमिंटन कोर्टात चक्क झाडूने खेळत असल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओला 3.5 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू आणि जवळपास 2 लाख लाईक्स मिळाले आहेत.

 

Mar 4, 2024, 01:18 PM IST

VIDEO : 'आधी तिला समजवून सांग'; सामन्यादरम्यानच पीव्ही सिंधूचे 'बेस्ट फ्रेंड'सोबत भांडण

Denmark Open : भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा डेन्मार्क ओपन सुपर 750 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कॅरोलिना मरिनकडून पराभव झाला. मात्र या सामन्यादरम्यान दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Oct 22, 2023, 01:55 PM IST

'खेलो इंडिया' स्पर्धेसाठी महाराष्ट्र सज्ज, बालेवाडीतील कॅम्पमध्ये खेळाडूंचा सराव सुरु

 केंद्र सरकार २०१८ पासून खेलो इंडिया ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर घेते. त्यामुळे देशभरातील खेळाडूंना खेळासाठी प्रोत्साहान मिळते. गेल्या तीन वर्षांपासून या स्पर्धेवर महाराष्ट्रातील खेळाडूंनी सर्वाधिक पदकांची लयलूट केली आहे. 

May 27, 2022, 09:07 PM IST

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा, चार दशकांनंतर रचला मोठा इतिहास

असह्य वेदना सहन करून मागे फिरले नाहीत तर भारतीय खेळाडूंनी रचला इतिहास, सचिन, द्रविडही शाबासकी देतील अशी कामगिरी

May 14, 2022, 12:34 PM IST

अर्रsss! विश्वविख्यात सायनावर अभिनेत्याची अभद्र कमेंट; पाहा का होतेय अटकेची मागणी

त्याचं व्यक्त होणं फक्त सायनाच नाही, इतरांनाही खटकलं

Jan 10, 2022, 05:27 PM IST

India Sports In 2021 : क्रिकेट ते हॉकीपर्यंत, टीम इंडियाची 2021 मध्ये अशी राहिली कामगिरी, पाहा

क्रीडाक्षेत्रात 2021 मध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी वैयक्तिक पातळीवर आणि सांघिक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली. टीम इंडियासाठी 2021 वर्ष हे क्रीडा क्षेत्र कसं राहिलं, हे आपण जाणून घेऊयात.

Dec 30, 2021, 10:27 PM IST

BWF : किदांबी श्रीकांतने रचला इतिहास, जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

BWF जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या किदाम्बी श्रीकांतने इतिहास रचला

Dec 19, 2021, 10:34 PM IST

Tokyo Paralympics : बॅडमिंटनपटू कृष्णा नागरची 'गोल्डन' कमाई

भारतीय बॅडमिंटनपटू कृष्णा नागर याने गोल्ड मेडलची कमाई केली आहे. 

Sep 5, 2021, 10:50 AM IST

Tokyo Paralympics | सुहास यथिराजची ऐतिहासिक कामगिरी; बॅडमिंटनमध्ये पटकावले रौप्य पदक

टोकीओ पॅराऑलंपिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू सुहास एल यथिराज यांनी रौप्य पदक पटकावले आहे.

Sep 5, 2021, 08:51 AM IST

Tokyo Olympics 2020 | टोकिया ऑलिम्पिकमधून भारतासाठी बॅड न्यूज, P V Sindhu पराभूत

टोकिया ऑलिम्पिकमधून  (Tokyo Olympics 2020) भारतासाठी वाईट बातमी आली आहे.

 

Jul 31, 2021, 04:52 PM IST

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याशी बॅडमिंटनपटूचा साखरपुडा

तिचा वाढदिवस ठरला खऱ्या अर्थानं खास.... 

Sep 7, 2020, 05:06 PM IST