मराठमोळ्या अभिनेत्रीचा भाऊ झाला उपसरपंच, पोस्ट शेअर करत म्हणाली, 'राजकारणाची सुरुवात...'
तिचा भाऊ सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी या गावाचा उपसरपंच झाला आहे. तिने त्याचा गुलालाने माखलेला फोटो पोस्ट करत त्याचे अभिनंदन केले आहे.
Feb 7, 2024, 09:12 PM IST'भावानं ट्रॅक्टर घेतलाय...'; 'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
Ashvini Mahangade Tracker Video: अभिनेते आणि अभिनेत्री या महागड्या गाड्या घेताना आपण पाहतो त्यामुळे त्यांची विशेष चर्चाही रंगलेली असते. परंतु सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या भावानं ट्रॅक्टर विकत घेतला आहे. ज्याची जोरात चर्चाही सुरू झाली आहे.
Nov 16, 2023, 08:37 PM IST