baharampur

ममतांच्या मैदानावर युसूफ पठाण 'इम्पॅक्ट प्लेयर', काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात दमदार बॅटिंग, ठरला 'जायन्ट किलर'

West Bengal Lok Sabha election Results 2024 : तृणमुल काँग्रेसचा उमेदवार युसूफ पठाणने (Yusuf Pathan) लोकसभा निवडणुकीत अधीर रंजन चौधरी यांचा पराभव केला आहे.

Jun 4, 2024, 07:24 PM IST

LokSabha Election : 'मला विश्वास आहे तू...', युसूफला तिकीट मिळाल्यावर इरफानला भावना अनावर, म्हणतो...

Irfan Pathan On Yusuf Pathan : टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर युसूफ पठाण याने आता राजकारणाच्या पीचवर एन्ट्री (Yusuf Pathan in Politics) केली आहे. त्यावर आता धाकडा भाऊ इरफान पठाण याने थोरल्या भावाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Mar 11, 2024, 03:37 PM IST