bahirji movie

जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेराची यशोगाथा सांगणार 'बहिर्जी'

सध्या मराठीतील अनेक सिनेमा रिलीजच्या वाटेवर आहेत. अनेक सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत आहेत तर अनेक सिनेमाची प्रेक्षक अतुरतेने वाट पाहत आहेत. याच यादितील आगामी सिनेमा म्हणजे 'बहिर्जी'. तर अनेक ऐतिहासिक सिनेमाही प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. 

Jan 16, 2024, 03:15 PM IST