धबधब्यावरून 'बाहुबली'सारखी उडी मारली, मुंबईच्या व्यावसायिकाचा मृत्यू
धबधब्यावरून बाहुबलीतल्या प्रभाससारखी उडी मारण्याचा प्रयत्न मुंबईच्या व्यावसायिकाला चांगलाच महागात पडला आहे.
Aug 1, 2017, 04:28 PM IST'बाहुबली' फेम 'भल्लाळदेव' निघाला हॉलिवूडला!
बॉलिवूड सिनेमा 'बाहुबली'तल्या 'भल्लाळदेव'च्या रुपात प्रेक्षकांसमोर येणाऱ्या अभिनेता राणा दग्गुबातीला हॉलिवूडचं तिकीट मिळालंय.
Jul 30, 2017, 02:37 PM IST'शिवगामी'च्या रोलसाठी श्रीदेवीच्या भरमसाट मागण्या, राजमौलींचा गौप्यस्फोट
बाहुबली चित्रपटामध्ये शिवगामीची भूमिका करण्यासाठी श्रीदेवीला विचारणा झाली होती पण तिनं प्रमाणाबाहेर मानधन आणि मागण्या केल्याचा गौप्यस्फोट दिग्दर्शक राजमौलींनी केला आहे.
Jun 27, 2017, 04:19 PM ISTबाहुबलीची भूमिका साकारणारा प्रभास या कारणामुळे चर्चेत
या व्हायरल फोटोत प्रभास फ्लाईटमध्ये बसला आहे, प्रभासने काळी टोपी आणि चष्मा घातला आहे.
Jun 9, 2017, 06:06 PM ISTसर्वात जास्त सिक्स मारणारा भारताचा 'बाहुबली'
शिखर धवनचं शतक तसंच रोहित शर्मा आणि धोनीच्या अर्धशतकामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतानं ३२१ रन्स केल्या.
Jun 8, 2017, 09:54 PM ISTसहा हजार मुलींना नकार देणाऱ्या 'बाहुबली' प्रभासचं लग्न ठरलं
बाहुबली-2 चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत सगळेच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.
May 30, 2017, 08:50 PM ISTअबब! बाहुबली-2नं 25 दिवसांमध्ये कमावले 1600 कोटी
बाहुबली-2 म्हणजेच बाहुबली द कनक्ल्युजन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रोजच वेगवेगळे रेकॉर्ड करताना दिसत आहे.
May 22, 2017, 10:59 PM IST'बाहुबली' आता पुस्तक रुपातही!
दिग्दर्शक एस एस राजामौलींनी पडद्यावर उतरवलेला 'बाहुबली' भावला असेल किंवा तुम्ही वाचनप्रिय व्यक्ती असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे.
May 18, 2017, 08:04 PM ISTबाहुबलीच्या गाण्यावर जबरदस्त बेली डान्स...
संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या बाहुबलीने बॉक्स ऑफिसवर बाहुबलीने धूम केली आहे. सर्वत्र बाहुबलीचीच चर्चा आहे. असाच बाहुबलीचा फिव्हर दाखवणारा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे दोन तरुणींच्या बेली डान्सच्या. बाहुबलीच्या साहो गाण्यावर या तरुणींनी बेली डान्स केल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
May 17, 2017, 06:04 PM IST'बाहुबली २'मधून प्रभासला नाही तर यांना मिळाली सर्वाधिक फी
बाहुबली-२ सिनेमाने भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आपली जादू कायम ठेवली आहे. सिनेमाने आतापर्यंत बॉलिवूडचे अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. सिनेमाने कमाई मध्ये ११०० कोटींचा टप्पा गाठला आहे. रिलीजच्या १० दिवसानंतर या सिनेमाने अनेक सिनेमांचे रेकॉर्ड तोडले आहेत. जगभरात या सिनेमाला पसंती मिळाली आहे.
May 12, 2017, 10:58 AM IST'बाहुबली' प्रभास यावर्षी करणार लग्न
बाहुबली-2 हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
May 3, 2017, 03:59 PM ISTबाहुबलीला रजनीकांतचा सलाम!
बाहुबली-2नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. भारतीय सिनेमाची सगळीच रेकॉर्ड बाहुबलीनं मोडली आहेत.
May 1, 2017, 05:54 PM ISTराजमौलींच्या महाभारतात हृतिक रोशन कृष्ण?
राजमौलींचा बाहुबली-2 सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बाहुबली-2नं बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडित काढले आहेत.
Apr 30, 2017, 04:49 PM ISTबाहुबली २ ने सलमान, शाहरुख, आमीरला टाकलं मागे
'बाहुबली : द कंक्लूजन' सिनेमाने रिलीज होताच मोडले अनेक रेकॉर्ड्स
Apr 30, 2017, 02:42 PM ISTBahubali 2 Review : कटप्पाने बाहुबलीला का मारलं? अखेर उत्तर
कटप्पाने बाहुबलीला का मारलं? याचं उत्तर अखेर बाहुबली २ मध्ये मिळतंय का? याची उत्कंठा सर्वांना लागून आहे. बाहुबली २ मध्ये याचं उत्तर मिळालं का ते तुम्हाला बाहुबली २ पाहिल्यानंतर मिळणार आहे.
Apr 28, 2017, 04:09 PM IST