बाहुबलीच्या गाण्यावर जबरदस्त बेली डान्स...

संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या बाहुबलीने बॉक्स ऑफिसवर बाहुबलीने धूम केली आहे. सर्वत्र बाहुबलीचीच चर्चा आहे. असाच बाहुबलीचा फिव्हर दाखवणारा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे दोन तरुणींच्या बेली डान्सच्या. बाहुबलीच्या साहो गाण्यावर या तरुणींनी बेली डान्स केल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 17, 2017, 06:04 PM IST
बाहुबलीच्या गाण्यावर जबरदस्त बेली डान्स... title=

मुंबई : संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या बाहुबलीने बॉक्स ऑफिसवर बाहुबलीने धूम केली आहे. सर्वत्र बाहुबलीचीच चर्चा आहे. असाच बाहुबलीचा फिव्हर दाखवणारा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे दोन तरुणींच्या बेली डान्सच्या. बाहुबलीच्या साहो गाण्यावर या तरुणींनी बेली डान्स केल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

या गाण्यामध्ये करण्यात आलेली कोरिओग्राफी अत्यंत उत्कृष्ट असून तरुणींनी त्यावर केलेले बेली डान्सचे सादरीकरणही अत्यंत उत्तम असे आहे. पण विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये तरुणींचे कॉस्च्युम आणि कॅमेरा वर्कही उत्कृष्ट असल्याचे पाहायला मिळत आहे. 

बाहुबलीच्या साहो गाण्यावर बेली डान्स...