bajind

'बाजिंद'मधील रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; गाण्यातून दिसणार हंसराज-पूजाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री

संगीतप्रधान 'बाजिंद' या चित्रपटातील रोमँटिक शीर्षक गीत रसिकांच्या भेटीला आलं आहे. प्रदर्शित झाल्यापासून या गाण्याला संगीतप्रेमींची पसंती मिळत आहे. ८ डिसेंबर २०२३ रोजी 'बाजिंद' संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

Nov 4, 2023, 03:32 PM IST

अल्लड वयातील सारीपाट मांडणार रोमँटिक 'बाजिंद'

वयाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर प्रत्येकाच्या जीवनात येणाऱ्या प्रेम या गुलाबी भावनेवर आजवर अनेक मराठी चित्रपट बनले आहेत. बऱ्याच गीतकारांनी रोमँटिक गाणी लिहिली आहेत... संगीतकारांनी संगीताचा सुश्राव्य साज चढवून ती श्रवणीय बनवली आहेत.

Oct 6, 2023, 05:52 PM IST