bakery fire

पुणे बेकरी आग प्रकरणी धक्कादायक माहिती उजेडात

कोंढव्यातल्या बेकरीला लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय.  बेकरीत आतमध्ये कामगार झोपल्याचं मालकानं अग्निशमन दलाला उशिरा सांगितले. अर्थी आग विझविल्यानंतर माहिती देण्यात आले सांगण्यात येत आहे.

Dec 30, 2016, 01:02 PM IST

पुण्यात बेकरीला आग, ६ कामगारांचा मृत्यू

पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील बेक्स अॅण्ड केक्स या बेकरीत आग लागली. या आगीत बेकरीतील सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.

Dec 30, 2016, 08:26 AM IST

पुण्यात बेकरीला लागलेल्या आगीत ६ जणांचा होरपळून मृत्यू

 कोंढवा बुद्रुक येथे तालाब कंपनीजवळ बेकरीमधे लागलेल्या आगीत ६ कामगारांचा जळून मृत्यू झाला. आज पहाटे ४:४२ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.

Dec 30, 2016, 07:42 AM IST