राजू शेट्टींच्या उमेदवारीवरुन मविआत गोंधळ, जयंत पाटील म्हणाले, 'पाठिंबा घेतला नाही तर...'
Jayant Patil Balasaheb Thorat on Raju Shetty
Mar 26, 2024, 06:55 PM ISTVIDEO | मविआत 3 ते 4 जागांवरुन अद्यापही तिढा, पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतला - बाळासाहेब थोरात
balasaheb thorat talk about Mahavikasaaghdi Seat Sharing Issue
Mar 22, 2024, 08:20 PM ISTVIDEO | सिल्वर ओकवर मविआची महत्त्वाची बैठक; तासाभरापासून प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा
Balasaheb Thorat Nana Patole Sanjay Raut At Silver Oak In Meeting With Sharad Pawar
Feb 29, 2024, 04:25 PM ISTपत्नीचं भाषण, बाळासाहेब थोरात क्लिनबोल्ड
पत्नीचं भाषण, बाळासाहेब थोरात क्लिनबोल्ड
Feb 7, 2024, 04:15 PM ISTAmravati Congress Seat : अमरावती लोकसभा जागेवर काँग्रेसचा दावा; बाळासाहेब थोरात काय म्हणाले पाहा
Balasaheb Thorat on Amravati Congress Seat
Jan 18, 2024, 03:30 PM ISTसंगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांनी मैदान राखलं; 7 पैकी 5 जागांवर सत्ता
Ahmednagar Sangamaner Grampanchayat Balasaheb Thorat Reaction
Nov 6, 2023, 06:10 PM ISTVIDEO: विधानसभेत वाळू प्रश्नावरून कलगीतुरा ; वाळू धोरणाची परिस्थिती काय? - बाळासाहेब थोरात
Balasaheb Thorat And Radha Krishna Vikhe Patil On Sand Supply Problem
Aug 2, 2023, 04:05 PM ISTMaharastra Politics: शिंदे सरकार पडणार? शरद पवार यांचं सुचक वक्तव्य, म्हणाले 'आम्ही तिघांनी ठरवलं तर...'
NCP president Sharad Pawar: वाय. बी. चव्हाण सेंटर येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. त्यावेळी शरद पवार यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.
Jul 30, 2023, 09:11 PM IST'संभाजी भिडे विकृती, त्यांचा बंदोबस्त करा,' विरोधकांच्या मागणीवर CM शिंदे स्पष्टच बोलले 'गांभीर्य पाहून...'
Sambhaji Bhide: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद विधानसभेत उमटले आहेत. विरोधक आक्रमक झाले असून त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कारवाईचं आश्वासन दिलं आहे.
Jul 28, 2023, 02:36 PM IST
Maharastra Politics: कोण होणार विरोधी पक्षनेता? काँग्रेसच्या 'या' 6 नावांची चर्चा!
Maharastra Politics, Leader of Opposition: काँग्रेसच्या वतीनं 6 नावं विरोधी पक्षनेतेपदासाठी आघाडीवर आहेत. त्यापैकी पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार चालवलाय. तर...
Jul 17, 2023, 10:57 PM IST'मोदी-शहा यांनी लिहून दिलेल्या स्क्रिप्टनुसार महाराष्ट्रात राजकीय फोडाफोडी'
महाविकास आघाडी भाजपाविरोधात सक्षमपणे आणि एकजुटीने लढा देईल असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. राज्यातील राजकीय घडामोडींवर आज काँग्रसेची बैठक झाली. या बैठकीत राजकीय परिस्थिती आणि आगामी रणनितीवर चर्चा करण्यात आली.
Jul 4, 2023, 06:12 PM ISTMaharashtra Politics News | अजित पवारांच्या बंडानंतर विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा? मविआमध्ये रस्सीखेच
Balasaheb Thorat Jaynat Patil Speaker Rahul Narvekar On Opposition Party
Jul 3, 2023, 01:15 PM ISTराष्ट्रवादीचे मोठे नेते सत्ते सोबत गेल्याने काळजी वाढलेय; बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली चिंता
काँग्रेस व महाविकास आघाडीचा विचार हा लोकशाही व राज्यघटनेची बांधील असून आम्ही तो जपणार आहोत. जनता आमच्या सोबत असून अशा घडलेल्या घटनांमुळे जनतेचा विश्वास अजून महाविकास आघाडीवर भक्कम होऊन आगामी काळात राज्यात व देशात महाविकास आघाडीची सत्ता येईल असा ठाम विश्वासही आमदार थोरात यांनी व्यक्त केला आहे.
Jul 2, 2023, 07:43 PM ISTVIDEO: पंकजा मुंडेंसाठी कॉंग्रेसचे दरवाजे सदैव खुले, बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान
Congress Leader Balasaheb Thorat Offer Pankaj Munde To Join Congress
Jun 3, 2023, 05:20 PM ISTकर्नाटकात सत्तांतर, महाराष्ट्रात काय? राज्यातील सिद्धरामय्या आणि शिवकुमार कोण?
कर्नाटकात भाजपचा पराभव करून काँग्रेसनं (Congress) सत्ता खेचून आणली कर्नाटकपाठोपाठ आता महाराष्ट्रातही सत्तांतर घडवण्याची स्वप्नं काँग्रेस नेत्यांना पडू लागलीत... मात्र हे स्वप्न पूर्ण करू शकेल, एवढ्या ताकदीचा नेता महाराष्ट्रात काँग्रेसकडे आहे का?
May 16, 2023, 08:59 PM IST