bank close

Bank Holiday In August: ऑगस्टमध्ये 18 दिवस बँका राहणार बंद

बॅंक खातेधारकांसाठी सर्वांत मोठी बातमी, जूलैमध्येच पुर्ण करून घ्या बॅंकेची कामे 

Jul 24, 2022, 09:08 PM IST

तुमची महत्त्वाची कामं आजच करा, जुलैमध्ये 14 दिवस बँका बंद

जुलै महिन्यात 14 दिवस बँका बंद, आजच चेक करा सुट्ट्यांची पूर्ण यादी

Jun 27, 2022, 11:36 AM IST

Bank Holidays : या आठवड्यात फक्त 2 दिवस बँक राहणार सुरु

बँकेत जाण्यासाठी बाहेर पडण्याआधी बँक सुरु आहे का ? तपासून घ्या.

Mar 27, 2021, 04:18 PM IST

येत्या आठवड्यात अनेक दिवस बँका बंद, बँकांची कामे उरकून घ्या

देशातील वेगवेगळ्या भागातील बँका 14 दिवसात अनेक दिवस बंद राहणार

Oct 17, 2019, 01:17 PM IST

बँक कर्मचाऱ्यांचा संप, 5 दिवस बँका राहणार बंद

हे 5 दिवस बँका राहणार बंद

Dec 13, 2018, 06:05 PM IST

५ नाही तर या ४ दिवशीच बँका राहणार बंद

५ दिवस बँका बंद राहतील असं गेल्या काही दिवसांपासून बोललं जात आहे. पण आता ५ नाही तर ४ दिवस बँका बंद राहणार आहेत. २९ ला महावीर जयंती, ३० ला गुड फ्रायडे तर ३१ ला शनिवारी बँका सुरु असणार आहेत. १ एप्रिलला रविवार असल्याने बँका बंद राहतील. २ एप्रिलला अॅन्यूअल क्लोजिंग असल्याने बँका बंद असणार आहेत.

Mar 27, 2018, 12:00 PM IST

लवकरात लवकर करुन घ्या तुमची कामं, हे ४ दिवस बँका राहणार बंद

मार्च महिन्याच्या शेवट्च्या आठवड्यात बँका चार दिवस बंद राहणार आहेत.

Mar 15, 2018, 03:25 PM IST

१ एप्रिलला बँका राहणार बंद

भारतीय रिजर्व्ह बँकेने बँकांना १ एप्रिलला बँका सुरु ठेवण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. एक एप्रिलपर्यंत कोणतीही सुट्टी न घेता कामकाज सुरु ठेवण्याचे निर्देश आरबीआयने सर्व बँकांना दिले होते. 1 एप्रिलपर्यंत शनिवार-रविवारसह सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही बँकांनी कामकाज सुरु ठेवावं असं आरबीआयने आपल्या अधिसूचनेत म्हटलं होतं पण आता १ एप्रिलला बँक बंद राहणार आहे.

Mar 30, 2017, 07:22 PM IST