bank privatisation

Bank Privatisation : आता SBI सुद्धा Private होणार? सरकारनं सांगितला नेमका प्लान

Bank Privatisation : एसबीआयमध्ये घरातील किमान एका तरी व्यक्तीचं खातं असतं. सुरक्षित ठेवी, गुंतवणुकीची हमी आणि सरकारच्य़ा योजनांचा लाभ असा एकंदर अनुभव ही बँक खातेधारकांना देते, पण.... 

Jan 10, 2023, 02:20 PM IST

Bank Privatisation: आठवड्याभरात Private होणार 'ही' बँक; तुमचं इथे खातं आहे का?

Bank Privatisation: वर्षाची सुरुवात होत नाही, तोच बँकांसंदर्भातील मोठ्या बातम्यांनी वळवल्या ठेवीदारांच्या नजरा. याचा तुमच्यावर किती परिणाम होणार? पाहा... 

Jan 2, 2023, 10:00 AM IST

Bank Privatisation: 'ही' सरकारी बँक होणार Private; केंद्राच्या निर्णयामुळे लाखो खातेधारकांवर परिणाम

Bank Privatisation: केंद्राकडून बँकांच्या खासगीकरणासंदर्भात (Bank Privatisation) एक मोठा निर्णय गेण्यात आला आहे. 

Dec 6, 2022, 08:45 AM IST

RBI : बँकांमध्ये होणार हा बदल, खासगीकरणानंतर रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय, बदलणार संपूर्ण सिस्टम !

Reserve Bank Of India Latest News: देशातील बँकांबाबत महत्वाची बातमी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांबाबत  (RBI News) मोठे नियोजन करत आहे, ज्यामुळे देशभरातील करोडो ग्राहकांना फायदा होईल. 

Dec 2, 2022, 09:10 AM IST

Bank Privatisation: बँक प्रायव्हटायजेशनबाबत मोठी अपडेट

लवकरच दुसऱ्या सरकारी बँकेचं खासगीकरण (bank privatisation) करण्याचे काम सुरू आहे.

 

Oct 14, 2022, 11:07 PM IST

सरकारकडून नामांकित बँकेचंही खाजगीकरण होणार... तुमचं 'या' बँकेत खातं तर नाही ना?

Bank Privatisation : आयडीबीआय बँक आर्थिक संकटात असताना एलआयसीने (LIC) त्यामध्ये भागीदारी केली होती. आत्ताच्या घडीला आयडीबीआय बँकेत एलआयसीची (LIC) 49.2 टक्क्यांची भागीदारी आहे, तर इतर भाग सरकार आणि गुंकवणूकदारांकडे आहे.  

Aug 13, 2022, 11:46 AM IST