FD Rates Hike: 'या' Bank ने खातेदारकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे
Bank Privatization : आपली बचत आणि त्यावर मिळणारे व्याज सुरक्षित ठेवण्यासाठी लोक त्यांच्या कष्टाचे पैसे फिक्स्ड डिपॉझिट करतात. बँकिंग भाषेत याला मुदत ठेव (एफडी) म्हणतात. आता या मुदत ठेवीवर सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (CBI) ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. या बँकांनी दोन कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर (एफडी) व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे.
Sep 16, 2022, 08:50 AM ISTलवकरच 'या' दोन सरकारी बँकाचे खासगीकरण; सरकारची तयारी पूर्ण
Bank privatization: खासगीकरणाबाबत देशात वेगाने काम सुरू आहे. आता या क्रमाने दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण होणार आहे.
May 18, 2022, 09:42 AM ISTBank Privatization | लवकरच 'या' सरकारी बँकेचे खासगीकरण; आणखी दोन बँका यादीत
Bank Privatization : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाची प्रक्रिया जवळपास सुरू झाली आहे. सप्टेंबरपर्यंत खासगीकरण सुरू होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
Mar 28, 2022, 12:25 PM ISTमोठी बातमी: देशातील या ४ बँकांचे खासगीकरण होण्याची शक्यता
देशातल्या चार सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाच्या हालचाली
Feb 15, 2021, 07:12 PM IST