ऱेशनिंग दुकानात आता बँकिंग सुविधा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2017, 04:07 PM ISTएटीएमवर मिळणार विविध बँकिंग सुविधा
जर तुमची बँक घरापासून दूर आहे अथवा बँकेतील मोठ्या रांगांमुळे तुमचा अधिक वेळ जात असेल तर ही समस्या लवकरच दूर होणार आहे. कारण बँकेची सर्व कामे तुम्ही एका एटीमद्वारे करु शकणार आहात. त्यामुळे बँकांची कामे करायला तुम्हाला बँकेत जावं लागणार नाही.
Jan 16, 2016, 01:04 PM IST