bar dancers

मुंबईत सात डान्सबारवर पोलिसांचे छापे, 90 बारबालांची सुटका

मुंबई आणि परिसरात काल एका रात्री पोलिसांनी तब्बल सात डान्सबार, ऑर्केस्ट्रा बारवर छापे टाकले. यामध्ये सुमारे 90 बारबालांची सुटका करण्यात आलीये. तर सव्वाशेपेक्षा जास्त हॉटेल कर्मचारी आणि ग्राहकांना ताब्यात घेण्यात आलंय. 

May 20, 2016, 08:20 AM IST

या माजी आमदाराच्या मुलाच्या लग्नात नाचल्या बारबाला, उधळले पैसै

मराठवाड्यासह राज्यात भीषण परिस्थिति निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. गुरांना चारा पानी ही मिळत नसतांना परभणीचे माजी आमदार तथा कोंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांच्या  मुलाच्या विवाहात मात्र शाही थाटमाट बघायला मिळाला.

Feb 10, 2016, 07:06 PM IST

माजी आमदाराच्या मुलाच्या लग्नात नाचल्या बारबाला, उधळले पैसै

माजी आमदाराच्या मुलाच्या लग्नात नाचल्या बारबाला, उधळले पैसै 

Feb 10, 2016, 06:46 PM IST

ठाण्यात बारमध्ये छमछम, 16 महिलांना अटक

शहरात पुन्हा बारमधील छमछम सुरू झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. शहरात बारमध्ये संगीताच्या तालावर ग्राहकांशी अश्लील चाळे करीत त्यांना जाळ्यात ओढणाऱ्या वेटर-कम-बारबालांवर नोटा उधळल्या जात होत्या.

Jul 8, 2014, 10:08 PM IST

बारगर्ल्सचा कानपूरमध्ये 'समाजवाद' !

शनिवारी मकरसंक्रांतीला कानपूरमध्ये नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला गेला. आणि या नाच गाण्याच्या कार्यक्रमात मतदाराना माय बापांना खुश करण्यासाठी चक्क बार गर्ल्सला बोलवण्यात आलं. नृत्याच्या या कार्यक्रमात बारगर्ल्सनी अंगावर माफक कपडे घालून अश्लील हावभाव करत अत्यंत हिडीस नृत्य सादर केलं.

Jan 16, 2012, 02:27 PM IST