baramati lok sabha constituency

बारामतीची हाय व्होल्टेज लढत! सुप्रिया सुळे आघाडीवर सुनेत्रा पवार पिछाडीवर

बारामतीच्या  हाय व्होल्टेज लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. नणंद विरुद्ध भावजय अशी थेट लढत झाली.  एक्झिट पोलनुसार  सुप्रिया सुळे आघाडीवर सुनेत्रा पवार  पिछाडीवर आहेत. 

Jun 1, 2024, 07:57 PM IST

Baramati LokSabha : "12 तारखेला 12 वाजता फॉर्म भरणार आणि पवारांचे 12 वाजवणार", विजय शिवतारेंची गर्जना

Vijay Shivtare Challenge to Pawar : शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा पवारांविरोधात दंड थोपटले असून लोकसभेत पवारांचे 12 वाजवणार असा निर्धार शिवतारेंनी व्यक्त केला.

Mar 24, 2024, 06:28 PM IST