baramati

बारामतीतही पुन्हा लॉकडाऊन वाढवला, १५ जुलैपासून अंमलबजावणी

पुणे जिल्ह्यातील बारामतीत कोविडचा फैलाव होत आहे. काही दिवसात 'कोरोना मुक्त' झालेल्या बारामतीत पुन्हा कोरोनाने डोके वर काढलेय . 

Jul 14, 2020, 11:23 AM IST

अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करा - अजित पवार

 कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. 

Jul 11, 2020, 03:56 PM IST
Baramati Case Filed Against BJP MLA Gopichand Padalkar PT2M26S

बारामती | गोपीचंद पडळकरांविरुद्ध गुन्हा दाखल

Baramati Case Filed Against BJP MLA Gopichand Padalkar

Jun 25, 2020, 05:25 PM IST

राजगुरुनगर परिसरात कोरोनाचे पाच, बारामतीत बारावा पॉझिटिव्ह रुग्ण

पुणे  जिल्ह्याच्या राजगुरुनगर परिसरात कोरोना विषाणूचे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.  

May 19, 2020, 11:41 AM IST

बारामती कोरोनामुक्त, रेड मधून ऑरेंज झोनमध्ये

महिनाभरापासून बारामतीकरांची कोरोनाशी लढाई सुरू होती.

Apr 30, 2020, 11:05 PM IST

बारामतीमध्ये कोरोनाचा दुसरा बळी

आज मृत्यू झालेला कोरोनाचा रुग्ण पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला होता. 

Apr 25, 2020, 05:24 PM IST
BARAMATI CORONA PATIENT INCREASE PT1M19S

बारामतीत आणखी एक सापडला कोरोनाचा रुग्ण, संख्या सातवर

पुणे जिल्ह्यातील बारामतीत कोरोनाचा धोका आणखी  वाढला आहे. काल पुन्हा  एकदा कोरोनाचा रुग्ण सापडला आहे.  

Apr 15, 2020, 11:55 AM IST
BARAMATI TO ADAPT BHILWADA PATTERN IN CORONA PT1M53S

बारामती | बारामती शहर आणि तालुका सीलबंद

BARAMATI TO ADAPT BHILWADA PATTERN IN CORONA

Apr 11, 2020, 07:35 PM IST

बारामतीत कोरोना रोखण्यासाठी आता भिलवाडा पॅटर्न

अजित पवार यांच्या सूचनेनंतर कठोर उपाययोजना

Apr 10, 2020, 01:14 PM IST

पुण्यात २४ तासांत कोरोनाचे आठ बळी

बारामतीत दोन छोट्या मुलींना कोरोनाची लागण

Apr 8, 2020, 06:59 PM IST

बारामतीत कोरोना व्हायरस कुठून आला?

आतापर्यंत चार जण कोरोना पॉझिटिव्ह

Apr 7, 2020, 08:58 PM IST

लॉकडाऊनचे पालन न केल्याने तिघांना ३ दिवस तुरुंगवास

लॉकडाऊनबाबत लोकं अजूनही गंभीर नाहीत...

Apr 1, 2020, 07:48 PM IST