barcode

Shocking! हातावरच गोंदला बारकोड टॅटू, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Barcode Tattoo: तुम्ही कधी बारकोड टॅटू पाहिला आहे का? तुम्हाला हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल. कारण प्रत्यक्षात बारकोड हा उत्पादन किंवा किंमत स्कॅन करण्यासाठी असतो. कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावर बारकोड टॅटू बनवण्याची बाब आश्चर्यकारक आहे.

Dec 2, 2022, 03:21 PM IST

तुम्ही पेमेंट करण्यासाठी QR Code वापरता? मग ही चूक कधीही करु नका, नाहीतर तुम्हाला ते महागात पडू शकते

जर तुम्ही क्यूआर कोडद्वारे पैसे देत असाल, तर त्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

Sep 28, 2021, 02:19 PM IST

स्मार्टफोनमध्ये 'हे' ऍप डाऊनलोड करताना सावधान...

यामुळे स्मार्टफोनचं सिस्टम क्रॅश होण्याचा धोका

Jan 18, 2020, 03:34 PM IST

मोबाईलवर समजणार रेल्वेतील खाद्यपदार्थांचा दर्जा

रेल्वेत आयआरसीटीसीकडून पुरविण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांच्या पाकिटावर बारकोड असणार आहे.   

 

Feb 26, 2019, 04:57 PM IST

आता, हजारांहून अधिक पेपरचे बारकोडच मॅच होत नाहीत

आता, हजारांहून अधिक पेपरचे बारकोडच मॅच होत नाहीत

Aug 2, 2017, 09:53 PM IST

मुंबई विद्यापीठाचा आणखी एक घोळ, हजार उत्तरपत्रिका अपवादात्मक

मुंबई विद्यापीठाच्या घोळांची मालिका काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.

Aug 2, 2017, 06:26 PM IST

आता लेक्चर बंक करून हुल्लडबाजी बंद...

आता लेक्चर बंक करून हुल्लडबाजी बंद... 

Sep 2, 2016, 10:31 PM IST

मद्याच्या बाटलीवर आता दिसणार होलोग्राम!

मद्य विक्रीमध्ये होलोग्राम वापरण्याचा निर्णय राज्य सरकानं घेतलाय. यामुळे बनावट मद्य निर्मिती आणि विक्रीवर अंकुश ठेवता येणार आहे. 

Apr 19, 2016, 09:10 AM IST

रेल्वे तिकिटांना बारकोड

टीसीं खाबूगिरीला चाप लावण्यासाठी रेल्वेने नवीन पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आता रेल्वेच्या तिकिटांवर बारकोड टाकण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी खासगी कंपन्यांकडून निविदा मागविण्यात येणार आहेत. यासाठी अनेक कंपन्या इच्छूक असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आलेय.

Sep 9, 2014, 12:13 PM IST