barni

नाना पाटेकरांच्या पत्नी मराठी सिनेमात झळकणार

नाना पाटेकर यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर या मराठी चित्रपटात पुन्हा एकदा झळकणार आहे. आगामी 'बर्नी' या सिनेमातून त्यांचं पुनरागमन होणार आहे. २८ वर्षानंतर नीलकांती हे सिनेमामध्ये काम करतायंत. यापूर्वी त्यांनी मालिकांमध्ये काम केलं होतं. 

May 24, 2016, 10:59 PM IST