base price

Woman Premier League साठी जय्यत तयारी; हरमनप्रीत, मानधना Top यादीत, ४०९ खेळाडूंची अंतिम यादी

Woman Premier League:  महिला प्रीमियर लीगसाठी तयारी सुरु असून मुंबईत 13 फेब्रुवारीला महिला क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. लिलावासाठी भारताच्या हरमनप्रीत (Harmanpreet), स्मृती मानधनासह (Smriti Mandhana) एकूण 24 खेळाडूंची सर्वाधिक 50 लाख रुपये इतकी मूळ किंमत निश्चित करण्यात आली आहे

 

Feb 8, 2023, 10:31 AM IST

IPL मध्ये 2 नवीन संघांचा होणार समावेश, बेस किंमत ऐकूण हैराण व्हाल

IPL आता आणखी रंगतदार होणार आहे. कारण आयपीएलमध्ये आता 10 संघांमध्ये सामने रंगणार आहेत.

Jun 29, 2021, 08:12 PM IST

वर्षाच्या सुरुवातीलाच एयरटेलचा ग्राहकांना धक्का

२०२० या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एयरटेलने ग्राहकांना धक्का दिला आहे.

Jan 1, 2020, 10:39 PM IST

खराब फॉर्ममधूनही सहवागला २ कोटींची किंमत

एकेकाळी सलामीचा फलंदाज असलेला वीरेन्द्र सेहवाग खराब फॉर्ममध्ये असल्याने त्याला भारतीय टीममध्ये जागा मिळालेली नाही, मात्र सेहवागला आयपीएल लिलावात दोन कोटींची किंमत लाभली आहे.

Jan 30, 2014, 12:48 AM IST