basil

तुमचे तुळशीचे रोप सतत जळून जाते? 'या' टिप्स फॉलो करा, १२ महीने राहील हिरवे

Tulsi Plant Care: तुळशीचे रोप भारतीय घरात फार महत्त्वाचे आहे. पण अनेकांकडे हे रोप पुन्हा पुन्हा सुकते. अशावेळी काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुळशीचे रोप कधीच सुकणार नाही.

Nov 6, 2024, 07:57 AM IST

घरात तुळशीचे रोप लावण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

साधारणपणे 3 हजार वर्षांपेक्षा जास्त काळापासून प्राचीन धर्मग्रंथांमध्ये तुळशीचा उल्लेख आहे. घरात किंवा घरासमोर औषधी गुणधर्म असलेली तुळस लावणं पवित्र मानलं जातं. 

Sep 28, 2024, 05:51 PM IST

पावसाळ्यात 'ही' 6 झाडं नक्की लावा, घरात माश्या,डास येणारच नाहीत.

पावसाळ्यात ही 6 झाडं नक्की लावा, घरात माश्या,डास येणारच नाहीत. | Put these plants in the house during monsoons flies and mosquitoes will not come

Jul 17, 2024, 01:16 PM IST

रक्तामुळे आरोग्याच्या समस्या, कसं ठेवाल रक्त शुद्ध... या पदार्थांचा करा आहारात समावेश

आपलं रक्स शुद्ध असणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना ठावूक आहे. अशा परिस्थितीत रक्त जर शुद्ध नसेल तर तुम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो आणि त्यात मुरुम, अपचन, बद्धकोष्ठता, रोगप्रतिकार शक्ती योग्य नसनं या सगळ्या समस्या उद्भवतात. त्यावर तुम्ही घरच्या घरी कसा उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...

Jul 29, 2023, 06:48 PM IST

या कारणांसाठी प्रत्येक घरासमोर तुळस असावी!

आपल्या संस्कृतीत तुळशीला फार महत्त्व आहे

Mar 29, 2018, 11:44 AM IST

तुळस अतिशय गुणकारी, अनेक रोगांपासून देते मुक्ती

आयुर्वेदात तुळशीचे गुणधर्मांबद्दल खूप काही लिहून ठेवलंय. आता तर अॅलोपॅथीनंही या गुणांचा स्वीकार केलाय. तज्ज्ञांच्या मतानुसार तुळस मनुष्याच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते आणि मलेरिया, डेंग्यू, खोकला, सर्दी इत्यादी आजारांपासून वाचवते. 

Jul 20, 2014, 05:35 PM IST

चंद्रावर तुळस उगवणार, नासाचा पुढाकार

चंद्रावर तुम्हाला घर घेता येईल का? जर तुम्हा ते स्वप्न पाहात असाल तर ते भविष्यात शक्य आहे. कारण अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासा नविन उपक्रम हाती घेत आहे. चंद्रावर मानवी पाऊल पडल्यानंतर तेथे वनस्पती लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नासा पहिल्यांदा चंद्रावर तुळस किंवा बीट या वनस्पतीचे बीज लावून बघणार आहेत.

Nov 30, 2013, 12:40 PM IST