IPL 2025 पूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय, बोर्डाने 5 वर्षे जुनी बंदी हटवली!
IPL 2025 BCCI Saliva Rules Change: 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या लीगच्या 18 व्या हंगामाच्या अगदी 2 दिवस आधी बोर्डाने आता ही बंदी उठवण्याचा निर्णय घेतलाय.
Mar 20, 2025, 05:21 PM ISTIND vs SL Final: फायनल सामन्यासाठी एका रात्रीत बदलली टीम इंडिया; BCCI च्या निर्णयाने सर्वच हैराण
IND vs SL Final: फायनल सामन्यापूर्वी काही तास अगोदर बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. यावेळी फायनल सामन्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियामध्ये मोठा बदल केला आहे. अंतिम सामन्यापूर्वी एका स्टार खेळाडूला टीममध्ये एन्ट्री दिलीये.
Sep 17, 2023, 09:33 AM ISTआता बाऊंड्रीवर बॉल उचलतांना दिसणार नाही दिव्यांग धर्मवीर
पोलिओने प्रभावीत धर्मवीर पाल टीम इंडियाचा सर्वात मोठा फॅन आहे. अनेक वर्षापासून त्याला बॉऊंड्रीवर आपण पाहिले असेल.
Oct 23, 2017, 07:03 PM IST