bcci sgm

BCCIचं अखेर ठरलं! 'या' देशात होणार IPL 2021चे उर्वरित सामने

IPL 2021च्या उर्वरित 31 सामन्यांबाबत SGMच्या बैठकीत आज महत्त्वपूर्ण निर्णय

May 29, 2021, 01:28 PM IST

ललित मोदींचा गेमओव्हर!

इंडियन प्रीमियर लीग ही लोकप्रिय टूर्नामेंट सुरु करणारे ललित मोदी यांच्यावर बीसीसीआयनं आजीवन बंदी घातली आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लावण्यात आलेल्या २२ आरोपांपैकी ८ आरोपांमध्ये दोषी आढळल्यामुळं त्यांच्यावर एकमतानं ही बंदी लादण्यात आली आहे. मात्र, मोदी या निर्णयाला कोर्टामध्ये आव्हान देणार आहेत.

Sep 26, 2013, 08:45 AM IST

बीसीसीआय घालणार मोदींवर आजन्म बंदी?

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदींवर बीसीसीआय आजन्म बंदी घालण्याचा निर्णय घेऊ शकते. येत्या २५ सप्टेंबरला चेन्नई इथं बोलवण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निर्णय होण्याची शक्यता आहे.

Sep 3, 2013, 08:25 AM IST