bcci

Sourav Ganguly : BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा निर्णय

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) लवकरच नवीन इनिंग सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. 

Jun 1, 2022, 05:52 PM IST

'त्या' खऱ्या दुर्लक्षित क्रिकेटप्रेमींना बीसीसीआयने ठरवलं 'हिरो'; कोट्यवधीचं बक्षीस केलं जाहीर

दरवर्षी IPL होतं, उत्कृष्ट खेळपट्टी तयारी केली जाते, या खेळपट्टींवर सामने होतात. यानंतर हंगामाचा अंतिम सामना होतो आणि एखादा उत्कृष्ट संघ आयपीएलवर आपले नाव कोरून ट्रॉफी उंचावतो.

May 31, 2022, 02:35 PM IST

बीसीसीआयचा टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका टी 20 मालिकेआधी मोठा निर्णय

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa T20I Series) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होतेय.

May 29, 2022, 05:35 PM IST

संजू सॅमसन कुठे आहे? क्रिकेट चाहत्यांचा बीसीसीआयला सवाल

द.आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली, पण या संघातून संजू सॅमसनला वगळण्यात आलं आहे

May 23, 2022, 09:07 PM IST

आयपीएलमध्ये धमाका; दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी20 मालिकेत 'या' युवा खेळाडूंना मिळाली संधी

आयपीएलनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका विरुद्ध (Team India vs South Africa) 5 सामन्यांची टी 20 सीरिज खेळणार आहे. या सीरीजमध्ये आयपीएसमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या युवा खेळाडूंना टीम इंडियात संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रथमच हे खेळाडू भारताची जर्सी घालून मैदानात उतरणार आहेत. 

May 22, 2022, 07:10 PM IST

Bcci | बीसीसीआयकडून क्रिकेट चाहत्यांना सर्वात मोठं गिफ्ट

आयपीएलच्या 15 व्या मोसमानंतर (IPL 2022) दक्षिण आफ्रिका टीम जून महिन्यात भारत (South Africa tour India 2022) दौऱ्यावर येणार आहे. 

May 19, 2022, 07:17 PM IST

Women T20 Challenge | आरती केदारची महिला IPL मध्ये निवड

महिला चॅलेंज स्पर्धेसाठी अहमदनगरच्या आरती केदार (Aarti Sharad Kedar) या तरुणीची निवड करण्यात आली आहे. 

May 18, 2022, 06:06 PM IST

बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक! द्रविडनंतर 'या' माजी क्रिकेटरला कोच करण्याच्या तयारीत?

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी राहूल द्रविड (Rahul Dravid) आहे. त्याच्यासोबत आता आणखीण एका दिग्गज खेळाडूला भारतीच संघाचा कोच बनवला जाणार आहे.

May 18, 2022, 03:55 PM IST
IPL T20 Jasprit Bumrah Becomes First Bowler To Take 250 Wickets PT43S

टीम इंडियात लवकरच 2 घातक बॉलर्सची एन्ट्री! सौरव गांगुलींचे संकेत

बुमराहच्या टीममध्ये 2 घातक बॉलर्सची एन्ट्री पण कोणाचा पत्ता कट होणार?

May 17, 2022, 10:57 AM IST

IPL 2022: क्रिकेटवेड्या चाहत्याकडून वर्ल्ड कप टीमची घोषणा, BCCI मान्यता देणार का ?

देशभरात सध्या आयपीएलचा फिव्हर सुरु आहे. आयपीएलनंतर टी-२० विश्वचषक, आशिया चषक अशा विविध स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. या सामन्यांपूर्वी क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वर्ल्ड कपच्या टीमच्या सिलेंक्शनवर लागलेय.

May 12, 2022, 02:44 PM IST

दुखापतग्रस्त सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिका सिरीज खेळणार? BCCI ने केलं स्पष्ट

भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादवला दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलला मुकावं लागलं आहे.

May 11, 2022, 02:10 PM IST

दुष्काळात तेरावा महिना! टॉप फोरच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सला आणखी एक धक्का

आयपीएलचा यंदाचा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी फारसा चांगला ठरत नसतानाच आता आणखी एक धक्का

May 9, 2022, 08:09 PM IST

Wriddhiman Saha-Boria Majumdar case: पत्रकार बोरिया मजूमदार यांच्यावर BCCIकडून 2 वर्षाचा बॅन

ऋद्धिमान साहाकडे पत्रकार बोरिया मजूमदार यांनी मुलाखतीसाठी वेळ मागितला होता. मात्र साहाने या मागणीचं कोणतही उत्तर बोरिया मजूमदार यांना दिलं नाही. 

May 4, 2022, 04:32 PM IST

IPL 2022 : BCCI चं अखेर ठरलं! पाहा कुठे होणार Final मॅच

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 47 सामने झाले आहेत. अजून 27 सामने खेळायचे बाकी आहेत. गुजरातने प्लेऑफचं तिकीट काढलं आहे. 

May 4, 2022, 03:30 PM IST