bcci

टीम इंडियामध्ये लवकरच या युवा खेळाडूची एन्ट्री, दिग्गज क्रिकेटपटूचा दावा

दिग्गज क्रिकेटरचा मोठा दावा, टीम इंडियामध्ये 'या' युवा खेळाडूला मिळणार संधी, पाहा कोण आहे 'तो' खेळाडू 

Apr 13, 2022, 11:29 AM IST

बीसीसीआयची लवकरच बैठक, स्टार खेळाडूचं भवितव्य ठरणार

शिखर परिषदेची (Apex Council) 23 एप्रिलला मुंबईत वानखेडे स्टेडियमजवळ असलेल्या बीसीसीआयची बैठक पार पडणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

Apr 11, 2022, 04:40 PM IST

टीम इंडिया-पाकिस्तान सीरिज होणार? आयसीसीचा मोठा निर्णय

आयसीसीने (ICC) टीम इंडिया-पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सीरिजबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 

 

Apr 10, 2022, 11:05 PM IST

IPL 2022 | मुंबई इंडियन्सच्या स्टार गोलंदाजाविरोधात बीसीसीआयची मोठी कारवाई

मुंबईला मोठा झटका बसला आहे. टीमचा प्रमुख गोलंदाज अडचणीत सापडला आहे.

Apr 7, 2022, 10:44 PM IST

IND vs PAK Series : भारत-पाकिस्तान मालिकेबाबात लवकरच निर्णय

टीम इंडिया विरुद्द पाकिस्तान (Team India vs Pakistan Series) या 2 पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळवण्यात आलेली नाही.

Apr 7, 2022, 06:12 PM IST

Kohli-Kumble वादाचं कारण अखेर आलं समोर, विनोद राय यांनी केला खुलासा

कोहली-कुंबळे वादाचं कारण अखेर इतक्या वर्षांनी आलं समोर, विनोद राय यांनी आपल्या पुस्तकात खुलासा केला आहे.

Apr 5, 2022, 08:21 PM IST

ICC च्या या प्रतिष्ठीत जागेसाठी सौरव गांगुली आणि जय शाह आमने-सामने

ICC Chairman : आयसीसीचा अध्य़क्ष होण्याची अनेकांची इच्छा आहे. पण ही संधी सगळ्यांनाच मिळत नाही.

Apr 5, 2022, 07:58 PM IST

IPL 2022 | स्टेडियममध्ये 50 टक्के उपस्थितीची परवानगी, आयपीएलमध्ये कोरोनाची एन्ट्री

ज्याची भिती होती अखेर तेच झालं. आयपीएल 2022 मध्ये (Corona In IPL 2022) कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

Apr 2, 2022, 10:37 PM IST

IPLच्या पहिल्याच टप्प्यात Sunrisers Hyderabad ला झटका, हा दिग्गज खेळाडू बाहेर

ज्याची इत्यक्या दिवसापासून सर्वांना प्रतीक्षा होती, तो आयपीएल 2022 सुरू झाला आहे. सगळ्या टीम, नवीन खेळाडू आणि नव्या रणनितीसह सज्जं झाले आहेत. एवढेच काय तर त्यांची फान देखील नवा खेळ पाहाण्यासाठी सज्ज आहेत. मात्र त्याआधीच सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा एक बलाढ्य फलंदाज आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातून बाहेर पडला आहे. ज्याचा परिणाम टीम आणि त्याच्या खेळावर होणार आहे.

Mar 29, 2022, 09:19 PM IST

IPL मध्ये 'या' दिग्गज खेळाडूंचा पहिलाच सामना ठरला शेवटचा, नाव जाणून वाटेल आश्चर्य

आयपीएल हा रोमांचक आणि मनोरंजक खेळ आहे. ज्यामुळे लोकांना देखील तो पाहायला आवडतो.

Mar 29, 2022, 07:23 PM IST

IPL ला मध्येच सोडून गेल्यास खेळाडूवर लागणार बंदी?

विनाकारण आयपीएल सोडणाऱ्या खेळाडूंना लगाम घालण्याची तयारी बीसीसीआय करतंय.

Mar 29, 2022, 10:37 AM IST

क्रिकेट जगतात खळबळ, सौरव गांगुली आणि जय शहा यांच्यावर गंभीर आरोप

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्षेल गिब्ज (Herschelle Gibbs) याने भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourabha Ganguly) आणि सचिव जय शहा (Jay Shah) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपाने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. 

Mar 28, 2022, 03:57 PM IST

माझ्या डोळ्यांसमोर....; कर्णधारपद काढून घेतल्यानंतर विराटच्या मनात अजूनही खदखद?

आयपीएलपूर्वी विराटने एक मोठं विधान केलंय ज्यामधून त्याला झालेलं दुःख दिसून येतंय.

Mar 27, 2022, 11:24 AM IST

Women's IPL | काय सांगताय काय? पुढच्या वर्षापासून महिला आयपीएलचं आयोजन होणार?

आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) श्रीगणेशा होण्यासाठी काही तास शिल्लक असताना बीसीसीआयने (Bcci) क्रिकेट चाहत्यांना गूड देण्याचा प्रयत्न केलाय.

 

Mar 25, 2022, 10:33 PM IST

मॅनेजमेंटच्या 'या' चुकीची शिक्षा कर्णधार रोहित शर्माला भोगावी लागणार?

मुंबईला आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम देखील मानलं जातं. आतापर्यंत 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्याचा विक्रम या टीमच्या नावे आहे.

Mar 24, 2022, 12:53 PM IST