पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह हत्येप्रकरणी जगतार सिंहला जन्मठेप
चंडीगढ न्यायालयाने शुक्रवारी हा निर्णय दिला. जगतार सिंह ताराच्या वकिलाने प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.
Mar 17, 2018, 05:17 PM IST`गुरुच्या फाशीमुळे काश्मिरी तरुणांत अन्यायाची भावना`
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अफजल गुरुच्या फाशीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. या फाशीमुळे खोऱ्यातील तरुणांच्या एका पिढीत अन्यायाची भावना निर्माण होईल, असं त्यांनी म्हटलंय.
Feb 10, 2013, 09:06 PM IST