beard

'ही' दाढी मिशावाली महिला वेधतेय सगळ्यांचं लक्ष, VIDEO पाहून व्हाल हैराण

सोशल मीडियावर एक महिला सध्या सगळ्या जगाचं हो अगदी सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेते आहे. 

Oct 9, 2022, 03:34 PM IST

दाढी वाढवलीये? मग तुम्हाला कोरोनाचा अधिक असू शकतो कारण...

डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे, दाढी वाढवलेल्या लोकांना कोरोना होण्याचा धोका वाढू शकतो.

Jun 12, 2021, 01:26 PM IST

प्रियकराने सुष्मितासाठी असं काही केलं की.....

आपल्या खासगी आयुष्याविषयी बरीच गोपनियता पाळणारी अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या मात्र वेगळ्याच बेतात दिसत आहे. 

Nov 22, 2018, 10:54 AM IST

सावधान ! तुमच्या दाढीचा रेझर देऊ शकतो हे भयानक आजार

 रेझर ओलं राहिल्यास किंवा ते व्यवस्थित साफ न झाल्यास त्यामध्ये सूक्ष्म किटाणू जमा होतात. 

Aug 31, 2018, 11:45 AM IST

...तर आम्ही तुम्हाला मुस्लीम धर्म स्वीकारायला लावू- असुदुद्दीन ओवैसी

मी मोदींशी साधे हस्तांदोलन केले असते तरी माझ्याविरोधात फतवा काढला असता.

Aug 6, 2018, 11:06 AM IST

रूबाबदार दाढी वाढवण्यासाठी घरगुती उपाय

विराट कोहलीपासून रणबीर कपूर आणि रणवीर सिंहच्या बियर्ड लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

Jul 29, 2018, 06:55 PM IST

विराटच्या दाढीला विम्याचे कवच? (व्हिडिओ)

आपल्या मैदानावरली खेळीबाबत नेहमीच दक्ष असलेला विराट आपल्या स्टायलीश लूकबाबतही तितकाच दक्ष असतो.

Jun 9, 2018, 09:32 AM IST

थांबेल पिकणारी दाढी, करा हे उपाय

अनेकांना आपल्या पांढऱ्या दाढीमुळे गुणवत्ता असूनही आत्मविश्वासाच्या बाबतीत गडबडायला होते. म्हणूनच जाणून घ्या हे काही घरगुती उपाय.

Jan 22, 2018, 09:04 PM IST

दाढी ठेवणे आरोग्यासाठीही आहे फायदेशीर

पुरुषांमध्ये सध्या दाढी-मिशी ठेवण्याचा ट्रेंड आहे. अनेकजण तर लुक चांगला दिसावा म्हणून दाढी ठेवतात. दाढीमुळे जसा पुरुषांच्या लूक जसा बदलतो तसेच दाढी ठेवण्याचे अनेक फायदेही आहेत.

Sep 15, 2017, 10:37 AM IST

चीनमध्ये बुरखा घालण्यावर आणि दाढी ठेवण्यावर बंदी

चीनमधील पश्चिमेकडील राज्य शिनजांग हे धार्मिक तेढ निर्माण झाल्यामुळे अशांत आहे. शिनजांगमधील स्थिती सामान्य होण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

Mar 30, 2017, 11:03 PM IST

दाढी वाढवण्यासाठी घरगुती उपाय

पुरुषांमध्ये सध्या दाढी-मिशी ठेवण्याचा ट्रेंड आहे. मात्र अनेकांना इच्छा असूनही हा ट्रेंड फॉलो करता येत नाही. याचे कारण दाढी-मिशीची योग्य पद्धतीने वाढ होत नाही. दाढी न वाढण्याचे कारण हार्मोन बॅलन्स बिघडणे, स्मोकिंग असू शकतात. मात्र आयुर्वेदात असे काही उपचार आहेत ज्यामुळे दाढी वाढवण्यास तुम्हाला मदत करु शकतात.

Dec 30, 2016, 01:23 PM IST

एअरफोर्सचे जवान दाढी वाढवू शकत नाहीत - सर्वोच्च न्यायालय

धार्मिक आधारावर दाढी ठेवल्यानं भारतीय सेनेतून सेवामुक्त केलेल्या मकतुम हुसैन याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलीय. 

Dec 15, 2016, 12:56 PM IST