Beauty Hacks : फक्त सर्दी, खोकल्यावर नाही तर सौंदर्य वाढवण्यासाठीही Vicks जबरदस्त फायदे, कसा करायचा उपयोग पाहा
Beauty Hacks : तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, पण फक्त सर्दी, खोकल्यावर नाही तर सौंदर्य वाढवण्यासाठीही Vicks जबरदस्त फायदा मिळतो.
Dec 16, 2024, 08:51 PM ISTनेलपेंट लावण्याआधी 'हे' धोके नक्की वाचा
Nail Polish Side Effects: नेलपेंट लावण्याआधी 'हे' धोके नक्की वाचा. नेलपॉलिश लावल्याने हाताचे सौंदर्य वाढते पण तुम्हाला माहित आहे का यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
Jul 30, 2024, 02:10 PM ISTहिवाळ्यात गुळ खाणे खूप फायदेशीर, 'या' आजारांपासून मिळेल सुटका
Benefits Of Consuming Jaggery: गुळ हा आरोग्यासाठी पौष्टिक मानला जातो. नैसर्गिक साखर असल्याने याचे शरीराला अनेक फायदे होतात. थंडीत गुळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
Dec 3, 2023, 03:33 PM ISTमैत्रिणींनो लिपस्टीक खरेदी करताना वापरा 'या' स्मार्ट टीप्स, फायदा तुमचाच
Beauty Hacks : ही सौंदर्य प्रसाधनं खरेदी करताना मात्र काही गोष्टींची काळजी घेतली जाणंही अतिशय महत्त्वाचं आहे. अन्यथा तुमच्या सौंदर्याला याचा फटका बसू शकतो.
Nov 13, 2023, 12:54 PM IST
चेहरा धुतल्यानंतर टॉवेलनं पुसता? असं का करायला नको जाणून घ्या...
Skin Care Tips : चेहरा धुतल्यानंतर लगेच टॉवेलनं पुसतात का? तर त्यानं होऊ शकतो त्रास अशा परिस्थितीत काय करायला हवं आणि काय नाही. चेहऱ्याची काळजी अशी घ्यायची हे जाणून घ्या...
Jul 16, 2023, 03:58 PM ISTकाळे पडलेले ढोपरे, कोपर आणि मान मिनिटात करा स्वच्छ, घरच्या घरी तयार करा Beauty Pack
Dark Patchy Neck Home Remedies: रणरणत्या उन्हामुळे चेहारा टॅन झाला आहे? चेहरा गोरापान पण मान, कोपरे किंवा ढोपर काळं पडलं आहे. आता काळजी नको घरच्या घरी तयार करा नैसर्गिक Beauty Pack
Jun 16, 2023, 10:19 AM ISTCelebrity Winter beauty secret : Deepika Padukone ते Kiara Advani... विंटर ब्युटी सिक्रेट जाणून घ्या एका क्लिकवर!
Celebrity winter beauty secret : सेलिब्रिटींचा चेहरा नेहमी ताजा टवटवीत असतो कारण त्या स्वतःच्या आरोग्याकडे भरपूर लक्ष देतात. शरीर आतून जितकं हेल्दी असेल तेव्हढच बाह्यसौंदर्य उठून दिसतं
Jan 20, 2023, 07:09 PM ISTWinter Care: हिवाळा वाढलाय त्वचा अजिबात कोरडी होऊ देऊ नका...वापरा या टिप्स
dry skin care in winter जर तुमची त्वचा अति ड्राय असेल तर सुंगंधी प्रोड्क्टसपासून तुम्ही लांब च राहिलेलं बरं. असे प्रोडक्टस तुमच्या त्वचेला आणखी इरिटेड करू शकतात.
Jan 7, 2023, 12:10 PM ISTBeauty tips : 10 रुपयाच्या चहा पावडरने पांढरे केस होतील काळे तेही अर्ध्या तासात...कसं ते जाणून घ्या
Grey hair solution :आजकाल खाण्यापिण्याच्या सवयी आपलं राहणीमान या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावर होतो बाहेरच प्रदूषण शाम्पूचा वापर यामुळे केस अकाली पांढरे होऊ लागतात
Jan 2, 2023, 04:26 PM ISTBeauty tips: 'या' फळाची साल फेकू नका ; कोंडा ,पिंपल्स घालवण्यासाठी रामबाण उपाय
(Eating fruits benefits) : फळं खाणं केव्हाही उत्तम ! आपल्या शरीराला उपयुक्त घटक फळांच्या माध्यमातून आपल्याला मिळतात पण काही फळांच्या सालीसुद्धा खूप महत्वाच्या असतात.
Jan 2, 2023, 03:35 PM ISTFake eyelashes लावण्याऐवजी करा 'हे' घरगुती उपाय; मिळवा घनदाट पापण्या
दरवेळी एखाद्या कार्यक्रमाला जायचं झाल्यास डोळ्यांचं सौंदर्य खुलवण्यासाठी तुम्हीही Fake eyelashes लावता का? आता त्याची गरज नाही, वाचा काही सोप्या Tips
Nov 8, 2022, 09:16 AM ISTदही बनवेल तुम्हाला आणखी सुंदर.. असा करा वापर
हिवाळा जवळ येऊ लागला आहे. हिवाळ्यात त्वचेवर जास्त परिणाम होऊ लागतो. त्वचा आणखी ड्राय होऊ लागते परिणाम चेहरा काळवंडू लागतो आणि त्वचेवरील तेज कमी होत. अशावेळी घरच्या घरी काही उपाय करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता
Oct 30, 2022, 06:47 PM ISTDiwali hacks 2022: वापरल्यानंतर फेकू नका लिंबाच्या साली..आहेत खूप फायदे
लिंबाच्या रसामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. त्याचा वापर खाद्यपदार्थांपासून सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठी केला जातो.
Oct 25, 2022, 05:42 PM ISTहातापायांची त्वचा कोरडी पडतेय..करुन पाहा हे उपाय..
अनियमित आहारशैली, व्हिटॅमिन ई ची कमतरता, कॅल्शिअम आणि आयर्न मुबलक प्रमाणात न मिळाल्यामुळे तुमचे हात आणि पायांची त्वचा कोरडी पडते.
Jul 27, 2022, 06:54 PM ISTवय हा केवळ आकडा..या वयातही करिश्मा का दिसते इतकी सुंदर..सांगितले 'हे' सिक्रेट..
करिश्मा कपूरने तिच्या स्किनकेअरच्या चुकीबद्दल सांगितले ज्याने तिला तिची त्वचा नेहमी स्वच्छ ठेवण्यास शिकवले.
Jul 27, 2022, 02:36 PM IST