beed school

VIDEO: जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी साफ करतायत शौचालय, 'आजारी पडल्यास जबाबदार कोण?'

Beed Zilla Parishad School:  शिक्षणासाठी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सफाई कर्मचाऱ्यांची काम करुन घेतली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Aug 28, 2024, 10:27 AM IST