बीड सहकारी बँकेचे माजी संचालक आरोपी आडसकर यांची आत्महत्या
बीड सहकारी बँकेचे माजी संचालक आरोपी आडसकर यांची आत्महत्या
Jul 21, 2016, 06:15 PM ISTबीड सहकारी बँकेचे माजी संचालक आरोपी आडसकर यांची आत्महत्या
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक तथा घोटाळ्यातील एक आरोपी मेघराज आडसकर यांनी आज त्यांच्या राहत्या घरी जाळून घेऊन आत्महत्या केली.
Jul 21, 2016, 03:18 PM ISTबीड जिल्हा बँक प्रकरणी संचालकाला जामीन, धनंजय मुंडेंना दिलासा
जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणात आज माजी संचालक पांडुरंग गाडे यांना न्यायालयाने जामीन दिला आहे. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Jul 15, 2016, 10:05 PM ISTसावकारचा निर्लज्जपणा, शेतकऱ्याकडे मुलगी-सुनेची मागणी...
हडप केलेली जमीन मागायला शेतकरी गेल्यावर तुझी मुलगी आणि सून माझ्या घरी पाठव तरच तुझी जमीन देईल, अशी तळ पायाची आग मस्तकात जाणारी मागणी सावकाराने केल्याची घटना बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात असलेल्या कारी येथे घडली.
Jul 5, 2016, 04:52 PM ISTबीडमध्ये तीन शेतकऱ्यांचे कान कापण्याचा प्रयत्न
बीडमध्ये तीन शेतकऱ्यांचे कान कापण्याचा प्रयत्न
Jun 29, 2016, 09:14 PM ISTबीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी एसआयटी तपास सुरू
बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी एसआयटी तपास सुरू
Jun 28, 2016, 08:17 PM ISTबीडमध्ये मानवतेचा महाकुंभ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2016, 01:36 PM ISTसहकार निवडणुकीत पंकजा ताईंची बाजी, धनंजय मुंडे पॅनलचा धुव्वा
मराठवाड्यातील अग्रगण्य अशा वैद्यनाथ सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत, मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनेलने दणदणीत विजय मिळवलाय. दहा हजारा मतांनी विजय मिळवलाय.
Jun 22, 2016, 09:30 AM ISTतीन मुलींच्या आईची स्वेच्छा मरणाची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2016, 08:58 PM ISTबीडच्या शेतकऱ्याचा मुलगा झाला टीम इंडियाचा कोच
संजय बांगर याची टीम इंडियाच्या झिम्बाब्वे दौऱ्याचा कोच म्हणून निवड करण्यात आली आहे.
May 30, 2016, 04:37 PM ISTपंकूताईंच्या फोटोंची महती... हरवलेला चिमुरडा सापडला!
नुकतंच, दुष्काळी दौऱ्यावर गेलेल्या पंकजा मुंडेच्या 'सेल्फी' प्रकरणावरून बराच वादंग उठला होता... पण, आता मात्र पंकजा यांच्या फोटोची महती सांगणारी एक पोस्ट फेसबुकवर वायरल होताना दिसतेय.
May 4, 2016, 09:08 PM ISTनदीच्या पुनरुज्जीवनासाठी अखेर गावकरीच सरसावले
नदीच्या पुनरुज्जीवनासाठी अखेर गावकरीच सरसावले
May 4, 2016, 08:44 PM IST