beed

बीडमध्ये रुग्णाला घेऊन जाणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्सची ट्रकला धडक; डॉक्टरसह 10 जणांचा मृत्यू

Beed Accident : बीडमध्ये दोन भीषण अपघातांमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. बीड अहमदनगर मार्गावर अॅम्ब्युलन्सने ट्रकला धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या एका अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Oct 26, 2023, 09:07 AM IST

मुंडेंचा गड, राजकारणाचा फड! पंकजा मुंडे मन मोकळं करणार?

संत भगवान बाबांचं जन्मगाव असलेल्या सावरगावात होणारा हा दसरा मेळावा अनेक कारणांमुळं महत्त्वाचा असणार आहे. पंकजा मुंडे आपल्या भावी राजकीय वाटचालीचं सूतोवाच या मेळाव्यात करतील, अशी अपेक्षा आहे.

Oct 23, 2023, 10:33 PM IST

Avinash Sable : बीडच्या अविनाश साबळे याने मारलंय मैदान, पठ्ठ्यानं गोल्ड मेडल जिंकलंय!

Avinash Sable, Gold Medal :  एशियन गेम्समध्ये (Asian Games 2023) ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळालंय. आशियाई स्पर्धेतील यंदाचं पहिलं गोल्ड मेडल (Gold Medal) मराठमोळ्या अविनाश साबळेनं मिळवून दिलंय. 

Oct 1, 2023, 06:32 PM IST

'अनेक वेळा नाकारलं तरी माझा...'; पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद

Pankaja Munde : भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर‘शिवशक्ती’ यात्रेच्या माध्यमातून पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. कार्यकर्त्यांना साद घालत त्यांनी तोल जाऊ देऊ नका असे सांगितलं आहे.

Sep 10, 2023, 09:20 AM IST

'काही झालं तरी भाजपाला मत देणार नाही'; गावकऱ्यांनी घेतली शपथ

Maratha Reservation : जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत भाजपला आम्ही मतदान करणार नाही, अशी शपथ बीडमधल्या बेलवडी इथल्या गावकऱ्यांनी घेतली आहे. जालना येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणक करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे.

Sep 3, 2023, 01:24 PM IST

'...तरी अनेक अडचणी'; अजित पवारांसह सत्तेत असतानाही धनंजय मुंडे असं का म्हणाले?

Dhananjay Munde : कृषीमंत्री झालो तर अनेक अडचणी आहेत असं विधान मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड येथील सभेत केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे धनंजय मुंडे मंत्रीपदावर नाराज आहेत का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

Aug 28, 2023, 08:48 AM IST