एक अनोखं लग्न.. स्मशानभूमीत झालं शुभमंगल सावधान...
एखाद्या माणसानं इहलोकीचा प्रवास संपवला की, त्याला अखेरचा निरोप दिला जातो तो स्मशानभूमीत... तिथलं वातावरणच एकदम धीरगंभीर आणि चिडीचूप शांतता असलेलं... मात्र त्याच स्मशानभूमीत अचानक सनईचे सूर ऐकू आले तर... पाहूयात, हा खास रिपोर्ट...
Dec 29, 2015, 08:22 PM ISTबीड : स्मशानात झाले अनोखे लग्न...
Dec 29, 2015, 08:05 PM ISTनववीच्या स्वानंदचा 'रोबोटीक शेती'चा प्रयोग!
बारा महिने शेतीत राबराब राबणाऱ्या बळीराजाचा ताण थोडा फार कमी करण्याचा प्रयत्न एका शाळकरी मुलानं केलाय. बीडच्या संस्कार विद्यालयात नववीच्या वर्गात शिकणाऱ्या स्वानंद अपसिंगेकर या विद्यार्थ्यानं...
Dec 19, 2015, 07:56 PM ISTनववीच्या विद्यार्थ्याचा 'रोबोटिक शेती'चा प्रयोग!
नववीच्या विद्यार्थ्याचा 'रोबोटिक शेती'चा प्रयोग!
Dec 18, 2015, 09:48 PM ISTबीड : 'गोपीनाथ गडा'चा लोकापर्ण सोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2015, 10:25 AM ISTबीड : 'गोपीनाथ गडा'च्या निर्मितीला वेग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2015, 10:20 AM ISTबीड : धनगर समाजाचे आरक्षणासाठी पोंगे आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2015, 09:18 PM ISTशनी मंदिर प्रवेश : हनुमानाला महिला आवडत नव्हत्या : पंकजा मुंडे
शनिशिंगणापुरातील शनी मंदिरात महिलांना प्रवेश असावा की असू नये, या वादावर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, हनुमानला महिला आवडत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी महिलांना प्रवेश नाकारण्याचे समर्थन केल्याचे दिसून येत आहे.
Dec 3, 2015, 07:59 PM ISTबीड : पंकजा मुंडे शनिशिंगणापूरवर बोलणे टाळले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2015, 12:44 PM IST