आरोग्यसंपन्न जीवनासाठी ABC ज्यूस: पोषणाचा नवा मंत्र
आरोग्यासाठी फायदेशीर आणि सहज उपलब्ध असलेल्या फळ-भाज्यांपासून तयार होणारा ABC ज्यूस सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सफरचंद बीट आणि गाजर या पोषकद्रव्यांनी भरलेल्या घटकांपासून बनलेला हा ज्यूस आरोग्यासाठी अमृत मानला जात आहे.
Dec 14, 2024, 05:58 PM ISTशरीरातील रक्ताची कमतरता दूर करतील 'या' 6 गोष्टी
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या आहाराकडे दुर्लक्ष होणे सामान्य झाले आहे. यामुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यापैकी एक म्हणजे शरीरातील रक्ताची पातळी कमी होणे. विशेषतः महिलांमध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणाचा त्रास जास्त प्रमाणात दिसून येतो. परंतु, काही विशिष्ट पदार्थांचा नियमित आहारात समावेश केल्याने शरीरातील रक्ताची पातळी वाढवता येते.
Dec 11, 2024, 05:15 PM IST
Beetroot Chips Recipe: मुलं बीटरूट खात नाहीत? मग त्यापासून बनवा चिप्स, झटपट होणारी रेसिपी जाणून घ्या
Easy Snacks Recipe: बीटरूट चिप्स खायला खूप चविष्ट असतात. मोठे ते अगदी लहान मुलंही आवडीने हे चिप्स खातात.
Nov 17, 2024, 04:30 PM ISTशरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 5 फळं ठरतील उपयोगी
शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी काही फळ आणि पदार्थ उपयोगी ठरू शकतात. तेव्हा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे हे जाणून घेऊयात.
Aug 19, 2024, 08:59 PM ISTमेहंदीमध्ये मिसळा 'हे' दोन पदार्थ; चमक पाहून सगळेच विचारतील काय केलं?
Home Made Hair Care Hack : ताणतणाव, प्रदूषण या आणि अशा अनेक समस्यांमुळं अनेकांचे केस पांढरे होत असून, त्यासाठी आता बरीच मंडळी घरच्या घरी करता येणारे उपाय शोधत आहेत.
May 22, 2024, 12:56 PM ISTमेंदीमध्ये मिक्स करा हे दोन पदार्थ, पार्लरपेक्षा भारी हायलाईट होतील केस
Natural Highligher For Hairs: अनेकांना केस हायलाईट अर्थात कलर करण्याची इच्छा असते. केमिकल युक्त रंग लावण्याने केस खराब होवू शकतात. अशा वेळेस मेंदी लावताना घरच्या तुम्ही नैसर्गिक पद्धतीने केस हायलाईट करु शकता.
Mar 31, 2024, 10:42 PM IST'या' कंदमुळाच्या सेवनामुळं गर्भधारणेची शक्यता खरंच वाढते?
Health news : गर्भधारणेमध्ये अडचणी येत असल्यास अनेकदा अमूक गोष्ट खा, तमुक पदार्थ टाळा असे सल्ले अनेकदा दिले जातात. या कंदमुळाच्या बाबतीतही असंच आहे.
Feb 19, 2024, 02:50 PM ISTनवीन वर्षात हवीय सडपातळ कंबर व सपाट पोट? मग हे फॉलो करा
हिवाळ्यात आळशीपणामुळे अनेकदा शारीरिक हालचाल कमी होते. परिणामी या ऋतूमध्ये वजन वाढू लागते, ज्यावर नियंत्रण ठेवणे खूप कठीण असते. या ऋतूमध्ये बहुतेक लोक लठ्ठपणाचे शिकार होतात, त्यामुळे त्यांचे वजन नियंत्रणात ठेवणे कठीण होते.
तसेच, थंडीच्या वातावरणात बाहेर व्यायाम करणे आणि जिममध्ये जाणे खूप कठीण होते. जर तुम्हाला या दिवसांमध्ये घर बसल्या बारीक होयाच असेल तर तुम्ही हे सूप ट्राय करू शकता.
Dec 30, 2023, 04:57 PM IST
Beetroot Effects: या लोकांनी चुकूनही बीटरुट खाऊ नये, अन्यथा तब्येत बिघडलीच समजा
Side Effects Of Beetroot: बीटरुट कोणाला आवडत नाही, त्याचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही लोकांसाठी हे सुपरफूड (Beetroot) हानिकारक देखील ठरु शकते.
Oct 20, 2022, 08:12 AM ISTचेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी उपयुक्त फळे
आपला चेहरा आकर्षक असावा असे प्रत्येकाला वाटत असते.
Jun 24, 2019, 04:23 PM ISTकेसगळती रोखेल बीटाचा रस
सध्या केसगळतीची समस्या साधारण समस्या बनलीये. १० पैकी सहा ते सात जणांना ही समस्या सतावत असते. प्रत्येकाची केस गळण्याची कारणे वेगवेगळी असतात. ही कारणे शोधून काढल्यास त्यावर योग्य ते उपचार करता येतात. केसगळतीवर गुणकारी आहे बीट.
May 2, 2016, 12:54 PM IST