beggar

भिकाऱ्याला पाच रुपये देणं त्याला भलतंच महागात पडलं

पाच रुपयांची भिक द्यायच्या नादात या ठेकेदाराला आपले १० लाख रुपये गमवावे लागले

Jan 11, 2020, 11:58 AM IST
America Online Begger Earning In Crores PT1M56S

VIDEO | ऑनलाईन भीक मागून तो कमवतो लाखो रुपये

VIDEO | ऑनलाईन भीक मागून तो कमवतो लाखो रुपये

Feb 21, 2019, 03:50 PM IST

भीक मागणारा व्यक्ती एका रात्रीत स्टार

आज याचे लाखो फॉलोअर्स

Aug 12, 2018, 01:50 PM IST

रायबरेलीत भीक मागणारा निघाला तमिळनाडूचा करोडपती!

रस्त्यावर आणि दारोदारी फिरून भीक मागणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या कुटुंबीयांशी भेट घालून देण्यासाठी 'आधार कार्ड'नं महत्त्वाची भूमिका बजावलीय.

Dec 21, 2017, 08:44 PM IST

रस्त्यावरचा भिकारी ते केम्ब्रिजचा विद्यार्थी... ही फिल्मी स्टोरी नाही!

काही दिवसांपूर्वी रस्त्यावर आई-वडिलांसोबत भीक मागणारा एखादा मुलगा हातात पुस्तकं घेऊन केम्ब्रिजच्या महाविद्यालयात जाताना दिसला तर... 

Sep 16, 2016, 04:23 PM IST

एक कोट्याधीश चीनच्या रस्त्यांवर मागतोय भीक!

एखादा कोट्याधीश व्यक्ती तुम्हाला रस्त्यावर भीक मागताना दिसला तर... नक्कीच तुम्हालाही धक्का बसेल.

Aug 27, 2016, 02:05 PM IST

या आयफोनमुळे सगळेच झाले हैरान

एखादा भीख मागणारा मुलगा तुमच्या समोर आला आणि त्याने तुमच्याकडे फोन रिचार्ज करुन देण्याची मदत मागितली आणि त्याचा आयफोन काढून तुमच्या हातात दिला तर... पाहा अनेकांना धक्का बसला जेव्हा एका भीक मागणाऱ्या मुलाने आयफोन दाखवला.

Jun 21, 2016, 11:19 PM IST

दुबईत भिकारी महिन्याला कमवतात ७३ हजार डॉलर

दुबईत एक भिकारी महिन्याला ७३ हजार ५०० डॉलर एवढे रक्कम कमवत होती.

Apr 13, 2016, 10:19 PM IST

भिकाऱ्याला लागली तब्बल ६५ लाखांची लॉटरी

तिरुवनंतपुरम : कोणाचं नशीब कधी आणि कसं बदलेल हे सांगता येणार नाही. केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये भीक मागणाऱ्या एका ३५ वर्षीय भिकाऱ्याला तब्बल ६५ लाखांची लॉटरी लागली आहे. दोन वेळेच्या जेवणाची मारामारी असणारा हा भिकारी एका रात्रीत लखपती झाला आहे.

Apr 2, 2016, 01:42 PM IST

हा भिकारी देतो व्यापाऱ्यांना कर्ज

पाटणा : मधुर भांडारकर यांचा 'ट्राफिक सिग्नल' हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल तर त्यात असणारे श्रीमंत भिकारी पाहून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल.

Mar 6, 2016, 02:34 PM IST

सावधान! भिकाऱ्यावर विश्वास ठेवण्याआधी हा व्हिडीओ पाहा

कोणत्याही भिकाऱ्यावर विश्वास ठेवण्याआधी हा व्हिडीओ पाहणे तुमच्यासाठी महत्वाचं ठरणार आहे.

Jan 19, 2016, 04:34 PM IST

लखपती भिकाऱ्याच्या झोपडीला आग, तीन पोती पैसे जळालेत

 येथे एका लखपती भिकार्‍याच्या झोपडीला आग लागली. या आगीत तीन पोत्यात भरुन ठेवलेले पैसे जळून खाक झालेत.

Jan 14, 2016, 09:26 AM IST

पाहा, हातात 'आयफोन' घेऊन भीक मागणारा भिकारी!

एखादा भिकारी 'आयफोन' हातात घेऊन भीक मागताना दिसला तर... असाच एक भिकारी इथंही दिसला... 

Dec 8, 2015, 04:47 PM IST

'परदेसी...परदेसी' नाही... तर भिकारी म्हणणार 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'

तुम तो ठहरे परदेसी... किंवा शिर्डी वाले साईबाबा... अशी गाणी पुष्कळदा तुम्ही चालत्या ट्रेनमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी ऐकली असतील... पण, हीच गाणी म्हणणारे भिकारी तुम्हाला आता 'स्वच्छ भारत' आणि 'बेटी' बचाओ अभियानाचा प्रचार करताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. 

Aug 4, 2015, 02:41 PM IST