भीक देणाऱ्यांवर दाखल होणार FIR; भारतातल्या 'या' शहरात 1 जानेवारीपासून अंमलबजावणी! कारण फारच रंजक
Beggar Free City In India: भारतामधील शहरामध्ये हा कठोर नियम लागू केला जाण्यामागे काही धक्कादायक खुलासे आणि केंद्र सरकारची योजना कारणीभूत आहे
Dec 17, 2024, 02:34 PM ISTमुलांना भीक मागायला लावत महिलेने 45 दिवसांत कमावले 2.5 लाख रुपये; तपासानंतर संपत्ती पाहून अधिकारी चक्रावले
मध्य प्रदेशात 40 वर्षीय महिलेने आपली 8 वर्षांची मुलगी आणि 2 मुलांना भीक मागायला लावत लाखो रुपये कमावल्याचा प्रकार समोर आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे महिलेच्या मालकीची जमीन आणि दोन मजली घर आहे.
Feb 14, 2024, 01:09 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्रीवर भीक मागण्याची वेळ; चोरी करताना अटक! मुंबई पोलिसांकडून वेड्यांच्या विभागात दाखल
Famous Actress Turned Beggar: घरच्यांविरोधात बंडखोरी करुन ती अभिनेत्री होण्यासाठी मुंबईत पळून आली. सुरुवतीला चांगलं यशही मिळालं मात्र त्यानंतर जे काही घडलं ते फारच धक्कादायक होतं.
Dec 29, 2023, 09:01 PM ISTभारतात आलेल्या अमेरिकन युट्युबरने काळीज जिंकलं, रडणाऱ्या आईला दिलं नोटांचं बंडल; पाहा Video
Youtuber Speed Helps Single Mother : अमेरिकन युट्युबर स्पीडने अलीकडेच भारतातील रस्त्यांवरील एका कुटुंबाला पैसे दिले. तुमचा पैसा चांगल्यासाठी कसा वापरायचा याचं एक उत्कृष्ट उदाहरण ठेवलं आहे.
Oct 22, 2023, 04:16 PM ISTरस्त्यावरच्या भिकाऱ्यानं नाण्यांची भरलेली बॅग दिली अन् घेतला iphone; पाहिलात का VIDEO?
Bhikari Buying iphone: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ हा व्हायरल होतो आहे. ज्यात एक भिकारी चक्क नाण्याची बॅग देऊन आयफोन विकत घेताना दिसतो आहे. तुम्ही पाहिलात का हा व्हिडीओ?
Oct 14, 2023, 04:43 PM ISTAjab Gajab: दिवसा दुप्पट, रात्री चौपट कमाई... भिकारी भीक मागायला मर्सिडीज कार मधून येतात
Ajab Gajab: लंडनमध्ये अनेकांचा भीक मागणे हा व्यवसाय आहे. परिस्थितीचे हतबलतचे खोटे भाव चेहऱ्यावर आणून हे भिकारी लोकांना मूर्ख बनवतात आणि बक्कळ कमाई करतात. दिवस रात्र हे भिकारी भीक मागण्याचे काम करतात. हे भिकारी दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट कमाई करतात.
Apr 8, 2023, 05:04 PM ISTBeggar Owns Car: 'ती' Luxury कारमधून यायची आणि मशिदींसमोर भीक मागायची; असं फुटलं बिंग
Beggar Owns Luxury Car: पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये अनेक भिकाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यापैकी एका महिलेकडे चक्क एक आलिशान कार आढळून आली आहे. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं आहे आणि गाडीही जप्त केली आहे.
Jan 26, 2023, 09:07 PM ISTCrime News : अवघ्या 500 रुपयांसाठी चिमुकलीचा घेतला जीव, घटनाक्रम वाचून धक्का बसेल
Crime News :आरोपी भिकाऱ्याने (Begger) सर्वप्रथम त्या 2 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण केले होते.अपहरण केल्यानंतर तो तिला निर्जनस्थळी घेऊन गेला. यानंतर आरोपीने प्लास्टीकच्या दोरीने गळा आवळून चिमुकलीचा खुन केला आणि मृतदेह झुडपात फेकून पळ काढला होता.
Jan 12, 2023, 07:35 PM ISTभिकारी बनुन रस्त्यावर फिरत होता हा माणूस, पण त्याचं सत्य काही वेगळंच
रविवारी सोशल मीडीयावर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोकांना या भिकाऱ्याचं सत्य समोर आलं.
Jul 5, 2022, 03:14 PM ISTVideo : ट्रेनमध्ये लोकांकडून पैसे मागणाऱ्या व्यक्तीचं असं कृत्य, पाहून तुम्हाला ही बसेल धक्का
सोशल मीडियावर आपल्याला असे काही व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपल्याला आश्चर्यचकित करतात.
Jun 15, 2022, 03:25 PM ISTपुण्यात हॉटेल चालकाने उकळतं पाणी टाकून दोन भिकाऱ्यांची केली हत्या
Hotel owner threw boiling water at beggars In Pune :चीड आणि संतापजनक बातमी पुण्यातून. माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पुढे आली आहे.
Jun 3, 2022, 11:16 AM ISTभिकाऱ्याने दाखवली रणधीर कपूर यांना त्यांची जागा...
रणधीर कपूर यांचा किस्सा चर्चेत, भर कार्यक्रमात सांगितली ही गोष्ट
Feb 15, 2022, 12:57 PM ISTकडक सॅल्यूट! पोलिसांनी 1 लाख 72 हजार रुपये असलेली बॅग 3 तासात शोधली
पोलिसांनी अवघ्या 3 तासांमध्ये 1 लाख 72 हजार रुपये असलेली बॅग शोधली.
May 27, 2021, 04:59 PM ISTवसई | टांगली वेशीला 'पीपीई किट'ची लक्तरं!
Vasai Mentally Challenged Beggar Wearing Used PPE Kit As Danger Extended Of Spreading Corona
Jul 6, 2020, 11:25 PM ISTजळगाव | भिक्षेकऱ्याच्या खात्यात १२ लाख!
जळगाव | भिक्षेकऱ्याच्या खात्यात १२ लाख!
Mar 3, 2020, 09:40 PM IST