beggar

आंध्र सरकारकडून भिकाऱ्यांना ५ हजार रूपये

एका यात्रेपासून भिकाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी आंध्र सरकारने अनोखी शक्कल लढवली आहे, मात्र सरकारवरचं याचं बुमरँग होतंय, कारण जे भिकारी नाहीत ते सुद्धा पाच हजार रूपये घेण्यासाठी सरसावले आहेत.

Jul 22, 2015, 05:15 PM IST

एक दिवस धोनीला भीक मागावी लागेल: योगराज सिंह

क्रिकेटपटू युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी पुन्हा एकदा टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीवर निशाणा साधलाय. त्यांनी धोनीबद्दल अनेक आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केले आहेत. टीम इंडियामध्ये मुलगा युवराजला जागा न मिळाल्यानं योगराज सिंह यांनी पुन्हा धोनीलाच दोषी ठरवलंय. 

Apr 7, 2015, 03:24 PM IST

असा श्रीमंत भिकारी, ज्याच्यापुढे आपण गरीब आहोत

भिकारी श्रीमंत असतात, त्यांच्याकडे खूप पैसे असतात, एवढं बोलून आपण भिकारी ते भिकारीचं असं करून दुर्लक्ष करतो, पण या भिकारीच्या संपत्ती पुढे आपण भिकारी असल्याचं आपल्याला दिसून येईल.

Mar 11, 2015, 04:51 PM IST

सौदी अरेबियात करोडपती भिकाऱ्याला अटक

सौदी अरेबियातील पोलिसांनी का भिकाऱ्याला अटक केलीय... अटकेनंतर हा भिकारी करोडपती असल्याचं समोर आलंय.

Jul 24, 2014, 01:22 PM IST