belagavi

भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्यास काय शिक्षा होते?

अधिवेशनातील पत्रकामध्ये काश्मीरला भारतात समाविष्ट न केल्यानं हा वाद धुमसत आहे. यामुळंच आणखी एका प्रश्नालाही वाव मिळतोय. 

 

Dec 26, 2024, 02:41 PM IST

'दारुडा नाही मद्यप्रेमी, विमा अन् अनुदान द्या...', हिवाळी अधिवेशनात दारुड्यांचा ठिय्या, मागण्या ऐकूण डोकं चक्रावेल!

Drunkards protested In Belagav : हिवाळी अधिवेशनात चक्क दारुड्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं, चक्क ठिय्या देत दारुड्यांनी आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या.

Dec 23, 2023, 10:37 PM IST

कर्नाटकातल्या जेलमधून नागपुरात फोन आणि 100 कोटींची खंडणी... नितीन गडकरी यांना धमकावणाऱ्याचा शोध लागला

Nitin Gadkari Death Threats : शनिवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी तीनवेळा धमकीचे फोन आले होते. यासह फोन करणाऱ्याने 100 कोटींची खंडणीही मागितली होती.

Jan 15, 2023, 10:02 AM IST

Saffron Flag on Mosque: लाऊडस्पीकर वादात मशीदीवर लावला झेंडा, पोलीस आरोपींच्या मागावर

भोंग्यावरुन महाराष्ट्रात सुरु झालेलं आंदोलन आता कर्नाटकापर्यंत पोहोचलं. भोंग्यावरुन वादावादी आणि गरमागरमी सुरु असताना सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय.

May 11, 2022, 07:41 PM IST

अमृत फार्मास्युटिकल्सचे संचालक शैलेश जोशींची आत्महत्या

कौटुंबिक कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Jun 4, 2018, 01:24 PM IST

बेळगावचे होणार बेळगावी, नामांतराला केंद्राची मंजुरी

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कर्नाटक सरकारने बेळगाव शहाराच्या नामांतराचा प्रस्तावर मंजूर केलाय. त्यामुळे बेळगावचे आता बेळगावी असे नाव होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Oct 17, 2014, 11:19 PM IST