belgaum

बेळगावात २ गटात तुफान दगडफेक

या घटनेत पोलीस आयुक्तांसह काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे. 

Nov 16, 2017, 03:37 PM IST

बेळगाव । दोन गटात तूफान दगडफेक, पोलीस जखमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 09:59 AM IST

कॉम्रेड अण्णा भाऊ साठे 8 वे साहित्य संमेलन यंदा बेळगावात

ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेले कॉम्रेड अण्णा भाऊ साठे 8 वे साहित्य संमेलन यंदा प्रथमच सीमावर्ती भागातील बेळगाव येथे होत आहे. 16 व 17 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व विचारवंत डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार असून, हैदराबाद येथील इंग्रजी व विदेशी भाषा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू प्रा. डॉ. माया पंडित यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Nov 13, 2017, 10:01 PM IST

मराठी शाळांना अनुदान का नाही? - जयवंत पाटील

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 13, 2017, 06:44 PM IST

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 13, 2017, 06:38 PM IST

मराठी नेत्यांना बेळगाव बंदी...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 13, 2017, 09:51 AM IST

सरकारच्या निषेधार्थ बेळगावात काळा दिवस

सरकारच्या निषेधार्थ बेळगावात काळा दिवस 

Nov 1, 2017, 11:35 AM IST

बेळगावात आज काळा दिन

  केंद्र सरकारचं अन्यायी धोरण आणि दडपशाही विरोधात सीमावासियांनी आज बेळगावात काळा दिन आयोजित करण्यात आला आहे.

Nov 1, 2017, 11:02 AM IST

अनैतिक संबंधातून पतीने केली पत्नीची हत्या

बेळगावच्या चिकोडी तालुक्यात अनैतिक संबंधातून पतिने पत्निची हत्या केल्याची घटना घडलीये.. यात पत्नीच्या प्रियकर जखमी झाला असून त्याला चिकोडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.. 

Oct 5, 2017, 04:49 PM IST

अस्वलाचा शेतकऱ्यावर हल्ला

अस्वलाचा शेतकऱ्यावर हल्ला 

Jun 6, 2017, 11:05 PM IST

मराठी भाषिकांना डिवचण्याचा कन्नड संघटनेचा तथाकथित नेत्याचा प्रयत्न

कन्नड संघटनेचा तथाकथित नेता वाटाळ नागराज याने महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घाला आणि समितीच्या नेत्यांना तडीपार करा, अशी मागणी करून पुन्हा एकदा मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे . 

May 31, 2017, 07:12 PM IST