प्रक्षोभक भाषण प्रकरणी आबांवर बेळगावात गुन्हा
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर बेळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण ठाकूर यांच्या सत्कार समारंभात केलेल्या भाषणाप्रकरणी हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Apr 10, 2013, 03:39 PM ISTबेळगावात `जय महाराष्ट्र`
बेळगाव महापालिकेमधील निवडणुकीच्या यशानंतर मराठी एकजुटीची ताकद समस्त मराठी जनांला दिसून आलीय.. आणि म्हणून आता मराठी जनांच्या आशा पल्लवित झाल्यायत.
Mar 11, 2013, 11:29 PM ISTबेळगाव पालिकेवर मराठीचा झेंडा
बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत मराठी भाषकांच्या एकजुटीला यश आलंय. महाराष्ट्र एकीकऱण समितीला ३२जागांसह स्पष्ट बहुमत मिळाल्यानं बेळगाव महापालिकेवर मराठीचा झेंडा फडकलाय.
Mar 11, 2013, 01:03 PM ISTबेळगाव महापालिका निवडणूक मतदानाला सुरवात
बेळगावात महापालिका निवडणुकांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदानासाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Mar 7, 2013, 10:05 AM ISTशिवसेनेच्या हुतात्म्यांना बेळगावात अभिवादन
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज बेळगावात कोनवाळ गल्ली इथे अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात आला. १९६९ साली सीमाप्रश्नावर झालेल्या आंदोलनात शिवसैनिक धारातीर्थी पडले होते. तसंच बाळासाहेब ठाकरेंनाही तुरुंगवास घडला होता.
Feb 8, 2013, 07:10 PM ISTनाटकाला नकार नितेश राणेंचा अतुल कुलकर्णींवर `प्रहार`
नितेश राणे म्हणजे एक वादातलं नाव. मुंबईत काढलेल्या हंडा मोर्चावेळी झालेली हाणामारी असेल किंवा पार्किंगमध्ये घातलेला गोंधळ.
Feb 2, 2013, 03:30 PM ISTमराठी पाट्यांची तोडफोड, कन्नडीगांचा धुडगूस
बेळगावात कर्नाटक सरकारकडून हिवाळी अधिवेशन घेतलं जातय. याच्याविरोधात महाराष्ट्र एकिकरण समितीनं महामेळाव्याचं आयोजन केलयं.
Dec 5, 2012, 03:36 PM ISTबेळगाव पंचायतीवर ‘मराठी बाणा’
माणसांच्या जखमांवर मीठ चोळणा-या कर्नाटक सरकारला शनिवारी सणसणीत चपराक बसली. बेळगाव तालुका पंचायतीवर ‘मराठी झेंडा’ डोलाने फडकला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रताप कोळी यांनी बाजी मारली. त्यांची अध्यक्षपदी निवड झाली, तर समितीच्याच रिता बेळगावकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
Oct 20, 2012, 10:21 PM ISTशिवसेना आणि भुजबळांचं एकमत
बेळगाव विधानसभेच्या उद्घाटनाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी जाऊ नये, यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचं एकमत झालं आहे. बेळगाव विधानसभेच्या उद्घाटनाला जाऊ नये असं पत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठवलंय.
Oct 8, 2012, 05:27 PM ISTमराठी हृदयसम्राटांची मराठी माणसाप्रति संवेदनशुन्यता
झी २४ तास वेब टीम, मुंबई
Dec 20, 2011, 10:28 AM IST
सततच्या 'कोल्हापूर बंद' मुळे नागरिक त्रस्त
गेल्या महिन्याभरात कोल्हापूरात ४ वेळा शहर बंद पाळण्यात आलाय. १२ डिसेंबरपासून व्यापाऱ्यांनी LBT विरोधात शहरातील व्यवसाय बंद ठेवलाय. कुणीही उठावं आणि शहर बंद करावं अशी अवस्था झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोल्हापूरातली जनता बंदला वैतागलीये.
Dec 17, 2011, 11:04 AM ISTबेळगाव पालिका कर्नाटकने केली बरखास्त
मराठीद्वेष्ट्या कर्नाटक सरकारने आज बेळगाव महापालिका बरखास्त केली. महापालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. ही घोषणा कर्नाटकचे नगरविकासमंत्री सुरेश कुमार यांनी राज्य विधानसभेत केली
Dec 17, 2011, 08:48 AM ISTबेळगाव महानगरपालिका बरखास्त
कर्नाटक सरकारनं बेळगाव महानगरपालिका बरखास्त केली आहे. मराठी भाषकांच्या ताब्यात असलेली महापालिका बरखास्तीचा आदेश कर्नाटक सरकारनं दिल्यानं मराठी भाषकांत संतापाची लाट उसळलीय.
Dec 15, 2011, 01:50 PM IST