कर्नाटक पोलिसांची दडपशाही, जय महाराष्ट्र घोषणा दिल्याने आमदारांवर गुन्हा
कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरुच आहे. बेळगावमध्ये काढलेल्या मोर्चात जय महाराष्ट्रसह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या गेल्या. या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनीगुन्हा दाखल केलाय.
May 25, 2017, 09:22 PM ISTबेळगावला जाता जाता रावतेंचा 'यू टर्न'!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2017, 03:50 PM ISTमराठी लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्र घोषणा देणं पडणार महागात
कर्नाटक सरकारनं मराठी भाषिकांवर दडपशाहीचा कळस गाठलाय. बेळगावात मराठी लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्रची घोषणा देणं महागात पडणार आहे.
May 22, 2017, 05:11 PM ISTदारु न दिल्याने पोलिसांकडून हॉटेल मॅनेजरला मारहाण
ड्राय डेच्या दिवशी दारू न दिल्याने हॉटेल मँनेजरला मारहाण केल्याची घटना कागवाड येथे घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
Mar 20, 2017, 08:08 PM ISTबेळगावात कन्नडिगांची मुजोरी सुरुच,काळा दिवस पाळणाऱ्यांना मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2016, 02:38 PM ISTबेळगावमध्ये शिवाजी महाराजांचे वेगळे पैलू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 8, 2016, 02:51 PM ISTबेळगावात सापडले ७२ बॉम्ब
जिल्ह्यातील संकेश्वर शहराजवळ २५ लाँचिंग बॉम्ब आणि ४७ इतर बॉम्ब सापडल्यानं एकच खळबळ उडालीय.
Mar 9, 2016, 10:25 AM ISTप्रियकराला ते संबंध संपवायचे होते, रागाच्या भरात केली तिघांची हत्या
पती बाहेर गावी गेल्यानंतर फोन करुन प्रियकराला पत्नी बोलवायची. पत्नीचे शेजारी राहणाऱ्या २३ वर्षीय प्रविण भट्ट यांच्याशी अनैतिक संबंध होते. मात्र, अशा संबंधाना प्रविण कंटाळला होता. त्यांने संबंध ठेवण्यास नकार दिला. यातून दोघांचे कडक्याचे भांडण झाले. रागाच्याभरात प्रविणने टोकाचे पाऊल उचलत तिघांना कायमचे संपविले. याप्रकरणी प्रविणला पोलिसांनी अटक केलेय.
Aug 19, 2015, 08:23 PM ISTआई आणि दोन मुलांचा निघृण खून
बेळगाव शहरातील कुवेंपु नगरात एकाच कुटुंबातील तिघांचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहत्या घरात आई, मुलगा आणि मुलगीचा खून करण्यात आला आहे.
Aug 16, 2015, 03:53 PM ISTकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते सा.रे.पाटील यांचं ९४व्या वर्षी निधन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिरोळचे माजी आमदार सा. रे. पाटील यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. बेळगावमधील के.एल.इ. हॉस्पिटलमध्ये १ महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
Apr 1, 2015, 08:50 AM ISTबेळगाव नाट्य संमेलनाचा समारोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2015, 06:15 PM ISTबेळगावचा लढा संपलेला नाही - उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2015, 03:36 PM ISTबेळगाव येथील नाट्य संमेलनात गोंधळ, जोरदार घोषणाबाजी
बेळगाव नाट्यसंमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात गोंधळाचं नाट्य घडलं. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सीमावासीयांच्या लढ्याकडे लक्ष देण्यासाठी निदर्शनं केली. सीमावासीयांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी विनंती केल्यानंतर हा गोंधळ थांबला आणि त्यानंतर उदघाटन सोहळा पार पडला.
Feb 7, 2015, 06:02 PM ISTबेळगाव येथील नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2015, 07:58 PM ISTबेळगावचा लढा सुरूच राहील, नाट्य संमेलनाचा आखाडा नको - उद्धव
बेळगावचा लढा सुरूच राहील, मात्र नाट्य संमेलनाचा आखाडा करू नका, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय.
Feb 6, 2015, 06:06 PM IST