आरोग्यासाठी गुणकारी अशा कांदाचे फायदे माहितीयेत?
Onion Benefits: आरोग्यासाठी कांदा किती आहे गुणकारी माहितीये का ? कांदा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणाची चव वाढवण्यासाठी कांदा वापरला जातो. यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करते
Jun 6, 2024, 01:53 PM ISTदिवसभरात किती केळी खावीत?
वर्षाचे 12 महिने अगदी सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध होणारे फळ म्हणजे केळी. केळी आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर आहेत. याचे अनेक फायदे होतात. मात्र, दिवसभरात किती केळी खावीत जाणून घेवूया.
Oct 16, 2023, 04:52 PM ISTथंड की गरम? कोणतं दूध आरोग्यासाठी पिणं ठरतं फायदेशीर?
जर तुम्ही रोज दुधाचं सेवन करत असाल तर तुम्हाला एक प्रश्न नेहमी पडत असेल, तो म्हणजे दूध थंड प्यावं की गरम.
Oct 5, 2022, 06:27 AM ISTहिवाळ्यात पेरू खाण्याचे खूप फायदे
थंडीच्या दिवसांमध्ये पेरू खाणं आरोग्यासाठी खूप फायद्याचं ठरू शकतं. पेरूमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन असतात, जे शरीराला आरोग्यपू्र्ण राहण्याच मदत करते. पेरू हृदयासंबंधी आजारांवर खूप उपयुक्त ठरतात.
Jan 4, 2015, 04:29 PM ISTकोबीचे अनेक लाभ, आरोग्यासाठी लाभदायक
पालेभाज्यांमध्ये कोबी अतिशय लाभदायक मानली जाते. यात असे अनेक गुण आहेत जे आपल्या शरीराला निरोगी ठेवतात. विशेष म्हणजे कोबीमुळं आपलं पोट साफ राहतं, बद्धकोष्ठता दूर राखण्यात कोबी मदत करते. कोबीला भाजीशिवाय सॅलड म्हणूनही खाल्लं जातं.
Nov 13, 2014, 04:34 PM IST