एका दिवसात किती केळी खावीत?
Banana Benefits : एका दिवसात किती केळी खावीत? वर्षाचे 12 महिने अगदी सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध होणारे फळ म्हणजे केळी. केळी आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर आहेत. याचे अनेक फायदे होतात. मात्र, दिवसभरात किती केळी खावीत जाणून घेवूया.
May 17, 2024, 11:57 PM ISTआरोग्याला दुप्पट फायदा मिळवण्यासाठी केळी खाण्याची योग्य वेळ माहिती आहे का?
Benefits of eating Banana : भूक लागली आणि पोट खराब असेल तर आपण सहज कुठेही उपलब्ध असलेली केळी खातो. पण केळी खाण्याची योग्य वेळ असते हे तुम्हाला माहिती आहे का?
Nov 13, 2023, 10:59 AM ISTदिवसभरात किती केळी खावीत?
वर्षाचे 12 महिने अगदी सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध होणारे फळ म्हणजे केळी. केळी आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर आहेत. याचे अनेक फायदे होतात. मात्र, दिवसभरात किती केळी खावीत जाणून घेवूया.
Oct 16, 2023, 04:52 PM ISTकेळी खाण्याची योग्य वेळ कोणती?
केळी खाण्याची योग्य वेळ कोणती जाणून घेवूया.
Oct 6, 2023, 11:41 PM ISTBanana Benefits: रिकाम्या पोटी केळीचे सेवन करावे की नाही? जाणून घ्या त्या मागचे फायदे आणि तोटे
Banana Benefits for Health: आपण आपल्या दैनंदिन आहारात विविध खाद्यपदार्थांचा समावेश करतो. जसे की केळीचा (Banana) विचार केला तर, केळी बाराही महिने बाजारामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. केळीमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम (Magnesium) आणि फॉस्फरस (Phosphorus) हे घटक असतात. त्यामुळं केळीला मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचा मुख्य स्रोत मानलं जातं. जर तुम्ही रिकाम्या पोटी केळीचे सेवन करत असाल तर त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या....
Feb 15, 2023, 05:30 PM ISTBanana Fact: केळं सरळ का येत नाही? जाणून या मागचं कारण
Facts About Banana: केळं हे आरोग्यदायी असून त्याचे अनेक फायदे आहेत. केळं प्रत्येक ऋतुमध्ये सहज अढळणारं फळ आहे. केळ्यामुध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. केळ्यामध्ये स्टार्च असल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. तसेच पचनशक्ती देखील चांगली ठेवते.
Jan 15, 2023, 05:35 PM ISTBanana Benefits: हिवाळ्यात दररोज 1 केळ खा; होतील जबरदस्त फायदे; हजारो रुपयांची बचत होईल
Glowing skin : हिवाळ्यात केळ्याचेही अनेक फायदे आहेत. यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते. ते खाण्याव्यतिरिक्त तुम्ही चेहऱ्यावर लावू देखील शकता. चला जाणून घेऊया केळीचे फायदे...
Nov 7, 2022, 03:45 PM ISTBenefits Banana: केळी खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीय? जाणून घेतल्यावर आजच सुरु कराल खाणं
जर तुम्ही याचा आहारात समावेश केलात तर तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळतील.याचे एक नाही तर अनेक मोठे फायदे आहेत.
Jul 2, 2022, 03:43 PM ISTBenefits of banana: फक्त 1 केळी अनेक आजारांवर रामबाण उपाय, हिवाळ्यात यावेळी खाल्ल्यास होतील आश्चर्यकारक फायदे
या बातमीत आम्ही तुमच्यासाठी केळी खाण्याची वेळ आणि फायदे घेऊन आलो आहोत. हे आपल्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यासाठी उपयुक्त आहे.
Dec 9, 2021, 07:35 PM ISTBenefits of eating banana: या वेळेत केळी खा आणि आजारांपासून लांब राहा
केळी खाण्याची योग्य वेळ असते का? जर हो तर मग ती कोणती वेळ आहे?
Nov 29, 2021, 01:39 PM IST