benefits of chewing curry leaves

हिवाळ्यात दररोज खा 10 रुपयाची 'ही' हिरवी पानं; सांधेदुखीपासून त्वचेपर्यंत अनेक आजारांवर फायदेशीर

Curry Leaves Health Benefits : भारतीय स्वयंपाकात ही हिरवी पानं पदार्थांची चव वाढविण्यासाठी केला जातो. पण या हिरव्या पानाचा उपयोग फक्त पदार्थांचा चव नाही तर आरोग्यासाठीही खूप जास्त फायदेशीर आहे. 

Dec 3, 2024, 03:17 PM IST