तब्बल 6 आजारांवर मात करते अंजीर, पण कसे व कधी खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण
Health Tips Benefits of Eating Soaked Figs: शरीरासाठी अंजीर खाणे खूपच लाभदायक आहे. मात्र, हे लाभ मिळवण्यासाठी योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीने त्याचे सेवन करणे आवश्यक आहे. अंजीर कधी व कसे खावे, हे जाणून घ्या.
Sep 1, 2023, 12:18 PM IST