Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला तिळाचे लाडू का केले जातात? वाचा हे चमत्कारिक फायदे
Makar Sankranti 2024 : आपण मकर संक्रांतीला तिळाचे लाडू (Sesame Seeds Ladoo) वाटतो. मात्र, तुम्हाला माहितीये का? मकर संक्रांतीला तिळाचे लाडू का (Benefits of Sesame Seeds) केले जातात? तुम्हालाही याचं उत्तर कदाचित माहित नसेल. चला तर मग जाणून घेऊया...
Jan 8, 2024, 10:39 PM ISTBlack Sesame Benefits: रोज काळे तीळ खाल्याने काय होते? जाणून घ्या फायद्यात राहाल..
नियमितपणे काळे तीळ सेवन केल्याने शरीरातील ऑक्सिडेशनचे प्रमाण कमी होऊन रक्तदाब सुधारू शकतो आणि काळ्या तिळामध्ये आढळणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स रोग प्रतिकार शक्ती वाढवतात. कॅन्सरग्रस्तांसाठी हे फायदेशीर मानले जाते.
Jun 1, 2023, 06:05 PM ISTMakarsankranti 2023 : अनियमित मासिक पाळीच्या समस्येवर तीळ रामबाण उपाय
health benefits of sesame seeds तिळामध्ये सेसमिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. हे कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवते. तीळाच्या नियमित सेवनाने कोलन कॅन्सर, ल्युकेमिया, फुफ्फुसाचा कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.
Jan 5, 2023, 02:48 PM ISTहृदयविकारापासून ते अनेक आजारांवर तीळाचे सेवनाचे हे आहेत 5 जबरदस्त फायदे
तीळाचे सेवन अनेक आजारांवर फायदेशीर ठरेल. तिळाच्या बियांमध्ये मोनो-सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते.
Nov 27, 2021, 11:37 PM ISTथंडीच्या दिवसांत तिळाचे असेही फायदे
दिसायला अतिशय छोटा असणाऱ्या तिळाचे मोठे फायदे...
Jan 2, 2020, 03:21 PM IST