besharam rang song

''बेशरम रंग'च्या शुटींगदरम्यान...'; दीपिकाला आईची भूमिका कशी मिळाली, SRK नेच सांगितलं

Shah Rukh Khan Deepika Padukone Jawan: जवान चित्रपटाच्या यशानंतर मुंबईमध्ये विशेष कार्यक्रमात शाहरुख खानसहीत चित्रपटातील सर्व कलाकारांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली.

Sep 16, 2023, 02:47 PM IST

'आज सलमानसोबत असतीस तर...', Vicky Kaushal सोबत 'असा' प्रवास करताना पाहून Katrina Kaif ला चाहत्यांनी केल ट्रोल

Katrina Kaif आणि Vicky Kaushal चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Dec 23, 2022, 05:51 PM IST

बरीये ना ही? स्वत:ला कोरोना संक्रमित करुन घेणाऱ्या गायिकेनं वाढवला ताप

या गायिकेनं स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या विषयी सांगितले. दरम्यान, या गायिकेची पोस्ट काही क्षणातच प्रचंड व्हायरल झाली होती. 

Dec 23, 2022, 05:06 PM IST

हा भारत आहे पाकिस्तान नाही... कळतंय का? SRK वर भडकला अभिनेता

Shahrukh आणि दीपिकाच्या पठाण या चित्रपटातील झुमे जो पठाण हे गाणं प्रदर्शित झालं आहे. हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं असून वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. 

Dec 23, 2022, 03:33 PM IST

Video : 'कच्चा बादाम' फेम Anjali Arora चा अश्लील डान्स व्हायरल; चाहत्यांना मोठा धक्का

Anjali Arora चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंटही केल्या आहेत. 

Dec 22, 2022, 06:21 PM IST

'प्रचंड दुःख होतं जेव्हा...', 'त्या' कारणामुळे Shahrukh Khan बंद खोलीत मुलांसोबत ढसाढसा रडला

Shahrukh Khan नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. दरम्यान, लवकरच शाहरुखचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Dec 21, 2022, 03:42 PM IST

Pathaan Controversy: 'शाहरुख खान भेटला तर त्याला जिवंत जाळेन', भगव्या बिकिनीचा वाद थांबेना

अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य यांनी दिली अभिनेता शाहरुख खानला धमकी; भगव्या बिकिनीच्या वादाला नवं वळण 

 

Dec 21, 2022, 12:56 PM IST

Pathaan Controversy: भगव्या बिकिनीमुळे 'पठाण'वर बंदीची मागणी? काय आहे बॉलीवूडचं 'भगवं' कनेक्शन?

दीपिका पदुकोनच्या भगव्या बिकनीवरुनच वाद का? अयोध्येतल्या महंतांपासून भाजपच्या मंत्र्यांचाही संताप, Pathaan चित्रपटावर बंदीची मागणी

Dec 15, 2022, 06:25 PM IST

"बेशरम रंग" हे गाणे इन्स्टा रील सारखे, विवेक अग्निहोत्रींचा Shahrukh Khan ला टोमणा, चाहते भडकले

Vivek Agnihotri यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे, त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Dec 14, 2022, 06:23 PM IST